Delhi High Court Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय मध्ये एकूण 150 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 150 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहायक याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे व तसेच खाली दिलेली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी नोकरी मिळवण्यासाठी चांगला लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. इतर माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर माहिती खाली वाचून घ्यायची आहे.
पदांची नावे
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी पदांची नावे हे वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहायक अशाप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी संपूर्ण माहिती व कर्ज कसे करायचे हे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे.
पदांची संख्या
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी एकूण 150 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 150 रिक्त पदांसाठी वरती पदांची नावे दिले आहे व ते पदे विभाजन कसे करण्यात आले आहे ते बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचायची आहे तसेच आपल्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती सुद्धा दिली गेली आहे.
शैक्षणिक पात्रता
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भरती होण्यासाठी वरील दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे खाली टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे.
| पदांची नावं | शैक्षणिक पात्रता |
| वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा उमेदवार हा ग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच इंग्लिश मध्ये शॉर्टहँड 110wpm तसेच कॉम्प्युटरवर 40wpm पेक्षा कमी नसावा इंग्लिश मध्ये आणि त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे |
| वैयक्तिक सहायक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा उमेदवार हा ग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच इंग्लिश मध्ये शॉर्टहँड 100wpm तसेच कॉम्प्युटरवर 40wpm पेक्षा कमी नसावा इंग्लिश मध्ये आणि त्यासोबतच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे |
नोकरीचे ठिकाण
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी नोकरीचे ठिकाण हे दिल्ली राज्य मध्ये असणार आहे व दिल्ली शहरांमध्ये असणार आहे. दिल्ली हे भारताचे राजधानी असे म्हणून ओळखले जाते.
वयोमर्यादा
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा आहे 18 वर्षे ते 32 वर्ष असे दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि तसेच ओबीसी प्रवर्गाच्या च्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
अर्ज शुल्क
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 1500/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे तसेच मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना व पीडब्ल्यूडी प्रवर्गाच्या च्या उमेदवारांना 1300/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे. अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि कसे भरायचे आहे ते संपूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे आणि तेव्हाच ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज पद्धती
दिल्ली उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
महत्त्वाचे तारखा
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे/
- शेवटच्या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवून द्यायचे आहे.
- या भरती बद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात मध्ये सविस्तरपणे बघून घ्यायचे आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे सर्व माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज (15 सप्टेंबर 2026 पासून सुरू) | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |