Nashik Kotwal Bharti 2026 : नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदासाठी 156 रिक्त पदे..
Nashik Kotwal Bharti 2026 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि नाशिक जिल्ह्यात सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा यांच्या अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 156 रिक्त पदे नियुक्त करण्यात येणार आहे. या भरतीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये … Read more