सैनिक स्कूल सातारा मध्ये विविध पदांची भरती सुरू… 09 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा!!! Sainik School Satara Bharti 2026
Sainik School Satara Bharti 2026 : सैनिक स्कूल सातारा अंतर्गत विविध पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. सैनिक स्कूल्स सोसायटी, संरक्षण मंत्रालयाचे अंतर्गत येणाऱ्या सैनिक स्कूल मध्ये शालेय वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, घोडेसवारी प्रशिक्षक, क्वार्टर मास्टर, वॉर्ड बॉय, पीईएम/पीटीआय सह मॅट्रन आणि नर्सिंग सिस्टर या पदांसाठी एकूण 08 रिक्त जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून … Read more