स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची चांगली संधी!! SBI SCO Bharti 2026

SBI SCO Bharti 2026

SBI SCO Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 207 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 207 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे झोनल हेड (रिटेल), प्रादेशिक प्रमुख, रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, गुंतवणूक तज्ञ, गुंतवणूक अधिकारी, व्हीपी (वेल्थ), एव्हीपी (वेल्थ) अशाप्रमाणे दिले गेले आहे. वरील पदांसाठी एकूण 207 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध … Read more

युको बँकेत एकूण 20 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!! UCO Bank Bharti 2026

UCO Bank Bharti 2026

UCO Bank Bharti 2026 : युनायटेड कमर्शियल बँक मध्ये एकूण 20 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या वीस रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे व्यवस्थापक/ AI/ML अभियंता,व्यवस्थापक सायबर सुरक्षा _ दोन्ही MMGS-II) या प्रकारे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना पदानुसार अर्ज मागवले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी पदानुसार अर्ज करायचे आहे आणि पदांसाठी संपूर्ण … Read more

बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 205 रिक्त पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने सुरू!! Bank Of India Bharti 2026

Bank Of India Bharti 2026

Bank Of India Bharti 2026 : बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 205 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 205 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व अधिकारी याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती बघायची आहे व तसेच ही भरती बँक … Read more

शरद सहकारी बँक लिमिटेड, पुणे मंचर 86 रिक्त पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे!! Sharad Bank Bharti 2026

Sharad Bank Bharti 2026

Sharad Bank Bharti 2026 : शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे येथे एकूण 86 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 86 रिक्त पदांसाठी सीनियर ऑफिसर (शाखा अधिकारी), ज्युनिअर ऑफिसर आणि लिपिक या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज … Read more

10वी पास उमेदवारांना इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये नोकरीची संधी!! Indian Overseas Bank Bharti 2026

Indian Overseas Bank Bharti 2026

Indian Overseas Bank Bharti 2026 : इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये एकूण 25 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 25 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सुरक्षारक्षक असे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. … Read more

बँक भरती : 9124 रिक्त पदांची भरती स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली आहे…!! SBI Clerk Bharti 2026

SBI Clerk Bharti 2026

SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 9124 पदांची भरती निघाली आहे. पदाचे नाव हे लिपिक असे आहे. उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पदासाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली बघून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये सुद्धा बघून घ्यायची आहे व आपली वेबसाईट जगदंब जॉब्स … Read more