स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची चांगली संधी!! SBI SCO Bharti 2026

SBI SCO Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 207 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 207 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे झोनल हेड (रिटेल), प्रादेशिक प्रमुख, रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, गुंतवणूक तज्ञ, गुंतवणूक अधिकारी, व्हीपी (वेल्थ), एव्हीपी (वेल्थ) अशाप्रमाणे दिले गेले आहे. वरील पदांसाठी एकूण 207 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांनी वरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर माहिती तपासून अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 दिले गेले आहे. या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगले नोकरी मिळवायची आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे व तसेच खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ व मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.

पदांचे नाव

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या विविध पदांचे नाव हे झोनल हेड (रिटेल), प्रादेशिक प्रमुख, रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, गुंतवणूक तज्ञ, गुंतवणूक अधिकारी, व्हीपी (वेल्थ), एव्हीपी (वेल्थ) याप्रमाणे दिले गेले आहे. या वरती दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि वरती दिलेल्या पदांसाठी आपल्या पात्रताप्रमाणे अर्ज पाठवून द्यायचे आहे.

पदांची संख्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 207 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 207 रिक्त पदांचे पदनिहाय विभाजन करण्यात आले आहे. विभाजन बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात बघून घ्यायचे आहे आणि पदानुसार विभाजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी झोनल हेड (रिटेल), प्रादेशिक प्रमुख, रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, गुंतवणूक तज्ञ, गुंतवणूक अधिकारी, व्हीपी (वेल्थ), एव्हीपी (वेल्थ) हे पद भरले जाणार आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबलमध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव पदानुसार किती लागणार आहे ते पाहून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता आणि अनुभव
झोनल हेड (रिटेल)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच (एमबीए इन बँकिंग/फायनान्स/मार्केटिंग प्रमाणपत्र स्वीकार केले जाणार). वेल्थ मॅनेजमेंट, रिटेल बँकिंग आणि सेल्स क्षेत्रातील किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे आणि तसेच मोठ्या टीमचे नेतृत्व करण्याचा/रिलेशनशिप मॅनेजर किंवा टीमलीड म्हणून किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे
प्रादेशिक प्रमुखकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबत (सी पी एफ/सीएफए/एन आय एस एम प्रमाणपत्रे स्वीकार केले जाणार). रिलेशनशिप मॅनेजमेंट क्षेत्रातील किमान 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. यामध्ये मोठ्या टीमचे नेतृत्व करण्याचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबत (सी पी एफ/सीएफए/एन आय एस एम प्रमाणपत्रे स्वीकार केले जाणार). किमान 8 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे, टीमलीड म्हणून काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
गुंतवणूक तज्ञपीजी डिग्री/डिप्लोमा इन फायनान्स, अकाउंटन्सी, बिजनेस मॅनेजमेंट, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, कॅपिटल मार्केट व कमीत कमी सहा वर्षाचे अनुभव असणे आवश्यक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर/कौन्सेलर/ऑफिसर/प्रॉडक्ट टीम मॅनेजर इन वेल्थ मॅनेजमेंट कंपनीमध्ये
गुंतवणूक अधिकारीपीजी डिग्री/डिप्लोमा व त्यासोबतच चार वर्षाचे अनुभव असणे आवश्यक
व्हीपी (वेल्थ)कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर उत्तीर्ण (एमबीए आणि एन आय एस एम, सी एफ ए, प्राधान्य दिले जाणार) त्यासोबतच सहा वर्षाचे अनुभव असणे आवश्यक वेल्थ मॅनेजमेंट मध्ये
एव्हीपी (वेल्थ)कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर उत्तीर्ण (एमबीए आणि एन आय एस एम, सी एफ ए, प्राधान्य दिले जाणार) व त्यासोबतच तीन वर्षाचे सेल्स आणि मार्केटिंग मध्ये अनुभव असणे आवश्यक किंवा चार वर्षाचे एसबीआय हेल्थ मध्ये काम केलेले असणे आवश्यक, कमीत कमी तीन वर्षाचे रिलेशनशिप मॅनेजर किंवा रोल इन वेल्थ मॅनेजमेंट मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार

वयोमर्यादा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी व या भरतीसाठी पदानुसार वयोमर्यादा 23 ते 50 वर्षांपर्यंत आहे. उमेदवारांनी वरती दिलेल्या पदांसाठी पदांनुसार वयोमर्यादा बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे. वयोमर्यादा साठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि मग अर्ज करायचे आहे.

अर्ज शुल्क

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी खुला प्रवर्ग/आर्थिक दृष्ट्या दुर्बल/व इतर उमेदवारांना 750/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी, अपंग या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे. अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

अर्ज पद्धती आणि महत्त्वाचे तारखा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही उमेदवारांना 25 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचे शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 अशी दिले गेले आहे.
  • वरती दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.
  • जर उमेदवारांनी अर्जामध्ये चुकीची व अपूर्ण माहिती भरलेली असली तर त्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येणार.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment