भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र मध्ये 200 प्रशिक्षणार्थी पदांची भरती सुरू!! Mahanirmiti Bhusawal Bharti 2026

Mahanirmiti Bhusawal Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत महाजेनको भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये 200 रिक्त पदे भरले जाणार आहे. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑक्टोबर 2026 असे आहे. अंतिम तारीख ची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

पदांची माहिती

महाजेनको भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र या भरतीमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 200 जागा रिक्त आहेत. विविध संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असलेला उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी आपल्या आयटीआय ट्रेड नुसार पदासाठी पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासून घ्यायची आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी कोणत्या ट्रेड मध्ये उमेदवार पात्र आहे याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात मध्ये दिली आहे त्यामुळे ती वाचून घ्यायची आहे.

पदांचे नाव आणि पदसंख्या

पदांचे नावपदसंख्या
प्रशिक्षणार्थी200

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र कोणत्या ट्रेड साठी किती जागा आहे किंवा कोणत्या ट्रेड ची पात्रता लागू आहे याची सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरात मध्ये तपासून घ्यायची आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपली शैक्षणिक पात्रता जाहिरात मध्ये अटींशी जुळते का याची खात्री करून घ्यायची आहे. जर पात्रता पूर्ण नसणार तर अर्ज केल्यानंतर रद्द होऊ शकतो त्यामुळे अधिकृत जाहिरात वाचावी.

केवळ आयटीआय उत्तीर्ण असल्यामुळे अर्ज करण्याऐवजी संबंधित ट्रेड चे नाव अधिकृत जाहिरात मध्ये तपासून अर्ज करायचे आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भुसावळ या भरतीसाठी माहितीनुसार उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 43 वर्ष असे आहे.

वयोमर्यादा मोजण्याची तारीख, तसेच राखी प्रवर्गाच्या उमेदवारांना लागू असलेल्या सर्व अटी व त्याची सर्व माहिती उमेदवारांनी जाहिरातीत तपासून घ्यायचे आहे.

वेतन

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षणार्थी पदासाठी दिलेले वेतन/स्टाईल रक्कम संबंधित कंपनीच्या नियमानुसार असणार. दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी पदासाठी 7000/-रुपये ते 7500/-रुपये इतकी रक्कम नमूद करण्यात आली आहे.

अंतिम वेतन किंवा प्रशिक्षण कालावधी मानधन या संबंधित माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरात मध्ये तपासायची आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या नियमानुसार प्रशिक्षण दिले जाऊ शकते.

नोकरीचे ठिकाण

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे भुसावळ, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र असे राहणार आहे.

भुसावळ हे जळगाव जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे शहर आहे. या शहरामध्ये महाजेनको औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्यामुळे जळगाव आणि आसपासच्या परिसरातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती एक विशेष उपयोगी ठरणार आहे. जळगाव परिसरातील व आसपासच्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क संबंधित माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ तपासून घ्यायची आहे. अर्ज शुल्क लागू आहे की नाही तसेच ऑनलाईन पेमेंटची पद्धत कसे राहणार आहे याची योग्य माहिती अधिकृत जाहिरातीत तपासून घ्यायची आहे.

निवड प्रक्रिया

प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड प्रक्रिया संस्थेच्या निश्चित केलेल्या नियमानुसार केली जाणार आहे. निवड पद्धती संबंधित अचूक माहिती बघण्याकरिता अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे.

उमेदवारांनी कर्ज भरताना माहिती ही अचूक भरायची आहे ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, त्याचे प्रमाणपत्र, आयटीआय चे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्र तयार ठेवायची आहे. निवड झालेल्या उमेदवारांची आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार त्यामुळे अर्ज करताना चुकीची किंवा अपूर्ण माहिती द्यायची नाही आहे याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.

अर्ज कसा करायचा आहे ?

महाजेनको भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी खालील माहिती बघून घ्यायची आहे व लक्षात ठेवायचे आहे.

सर्वप्रथम उमेदवारांनी महाजेनकोच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे त्यानंतर भरती किंवा संबंधित प्रशिक्षणार्थी पदाची अधिकृत जाहिरात शोधून तपासायची आहे. जाहिरात उघडल्यानंतर त्यामध्ये दिलेले शैक्षणिक पात्रता, ट्रेड, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, कागदपत्रे आणि इतर सर्व अटी जुळतात का हे उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

जर उमेदवार पात्र असणार याची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करायचे आहे. अर्जामध्ये आपले नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता ची माहिती, आयटीआय ट्रेड आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरायचे आहे.

कागदपत्रे मागितलेल्या माहितीनुसार अपलोड करायची आहे. अर्ज शुल्क असल्यास ते अधिकृत पद्धतीने ऑनलाईन भरायचे आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची पावती किंवा अर्जाची पीडीएफ सांभाळून ठेवायचे आहे.

महत्त्वाची तारीख

महाजेनको भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र मध्ये अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑक्टोबर 2026 असे आहे.

या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे. शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचण असू शकते त्यामुळे त्याच्या आधीच अर्ज करायचा आहे.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाइन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

1 thought on “भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र मध्ये 200 प्रशिक्षणार्थी पदांची भरती सुरू!! Mahanirmiti Bhusawal Bharti 2026”

Leave a Comment