पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय मध्ये भरती सुरू!! MOEF&CC Bharti 2026

MOEF&CC Bharti 2026 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सैनिक (GD) आणि ट्रेड्समन या पदासाठी 139 भरले जाणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे नसून पारंपरिक पद्धतीने उमेदवारांची निवड रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रॅलीचे दोन टप्पे असून पहिला टप्पा धुळे आणि दुसरा टप्पा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि दिलेल्या तारखेनुसार रॅलीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.

पदांचे नाव आणि रिक्त जागा

या भरतीमध्ये दोन प्रमुख पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

  • सैनिक (GD)

सैनिक (GD) या पदासाठी एकूण 129 रिक्त जागा आहेत आणि या पदासाठी पात्र उमेदवारांना भरती प्रक्रिया मध्ये सहभागी होता येणार.

  • ट्रेड्समन

ट्रेड्समन या पदासाठी एकूण दहा जागा रिक्त आहेत आणि यामध्ये खाली दिलेल्या पदांचा समावेश आहे.

  • सैनिक क्लर्क/GD – 07 जागा
  • हाऊसकीपर – 01 जागा
  • शेफ (कम्युनिटी) – 01 जागा
  • वॉशरमन – 01 जागा

याप्रकारे सैनिक (GD) आणि ट्रेड्समन या पदासाठी एकूण 139 रिक्त पदे भरले जाणार आहेत याची माहिती उमेदवारांनी लक्षात ठेवायची आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदानुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी आपण ज्या पदासाठी अर्ज किंवा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत त्या पदाची पात्रता अधिकृत जाहिराती तपासून घ्यायचे आहे.

सैनिक (GD), क्लर्क/GD, हाउसकीपर, शेफ आणि वॉशरमन या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि इतर पात्रता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि त्या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदनिहाय पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी जाहिरातीत काळजीपूर्वक वाचायचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीमध्ये शारीरिक निकषांना महत्त्व दिले आहे. उमेदवारांची शारीरिक क्षमता आणि निर्धारित शारीरिक मापदंडानुसार पात्रता तपासली जाणार आहे.

  • सामान्य उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर आहे.
  • गोरखा, गढवाली आणि असामी उमेदवारांसाठी उंची ही 152 सेंटिमीटर अशी दिली आहे.
  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागात काम करणाऱ्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी उंची ही 150 सेंटीमीटर दिली आहे.

वजन संबंधित माजी सैनिकांसाठी किमान 50 किलो तर माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी 42 किलो वजन असे निकष नमूद करण्यात आले आहे जाहिरातीमध्ये.

छातीचा घेर 52 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, किमान 05 सेंटीमीटर फुगवता येणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी माहिती ठेवायची आहे. माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांना छाती 05 सेंटीमीटर विस्तार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

रॅलीच्या तारखा

या भरतीसाठी रॅली दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

पहिला टप्पा 05 ऑक्टोबर 2026 ते 08 ऑक्टोबर 2026 या रोजी आयोजित करण्यात आले आहे. पहिला टप्प्यातील रॅली धुळे येथे आयोजित करण्यात आले आहे. रॅलीचे ठिकाण हे राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट 06 मैदान, मेहेंदळे शिवार, साक्री रोड, धुळे या पत्त्यावर आहे.

दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर 2026 ते 15 ऑक्टोबर 2026 या रोजी आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कराली अहिल्यानगर मध्ये आयोजित करण्यात आले आहे. रॅलीचे ठिकाण हे मेक इन्फ सेंटर अँड स्कूल, हरपाल स्टेडियम, गेट 4A, सोलापूर रोड, अहिल्यानगर या पत्त्यावर आहे.

उमेदवारांनी रॅलीसाठी जाण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि दिलेली तारीख, रिपोर्टिंग वेळ आणि आवश्यक सूचना तपासून घ्यायचे आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया रॅलीचे माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याऐवजी भरतीच्या रॅलीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे.

राहिलेल्या जाताना उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, जन्मतारखेच्या पुरावा, फोटो आणि तसेच पदानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत.

कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यावर माहिती मध्ये तफावत असल्यावर भरती प्रक्रिये दरम्यान अडचण होऊ शकते त्यामुळे रॅली पूर्वी सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासून ठेवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीची निवड प्रक्रिया रॅलीचे माध्यमातून केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांची पात्रता, कागदपत्रांची तपासणी आणि शारीरिक निकष यानुसार पुढील भरती प्रक्रिया साठी निवड केली जाऊ शकते.

पदनिहाय निवड प्रक्रिया आणि त्यातील टप्प्यांची माहिती अधिकृत जाहिरात मध्ये दिली आहे त्यामुळे उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे.

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन व इतर लागू असलेले भत्ते मिळतील. या भरतीतील वेतनाची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात मध्ये उमेदवारांनी तपासायचे आहे.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment