पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय मध्ये भरती सुरू!! MOEF&CC Bharti 2026

MOEF&CC Bharti 2026

MOEF&CC Bharti 2026 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सैनिक (GD) आणि ट्रेड्समन या पदासाठी 139 भरले जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे नसून पारंपरिक पद्धतीने उमेदवारांची निवड रॅलीच्या माध्यमातून करण्यात … Read more