युको बँकेत एकूण 20 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!! UCO Bank Bharti 2026

UCO Bank Bharti 2026 : युनायटेड कमर्शियल बँक मध्ये एकूण 20 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या वीस रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे व्यवस्थापक/ AI/ML अभियंता,व्यवस्थापक सायबर सुरक्षा _ दोन्ही MMGS-II) या प्रकारे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना पदानुसार अर्ज मागवले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी पदानुसार अर्ज करायचे आहे आणि पदांसाठी संपूर्ण माहिती उमेदवारांना सविस्तरपणे दिली गेली आहे ती पूर्णपणे बघून घ्यायची आहे. युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे कारण दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेला तारखेच्या आत अर्ज करायचे आहे. भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली सविस्तर आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

पदांचे नाव

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये पदांचे नाव हे व्यवस्थापक/ AI/ML अभियंता, व्यवस्थापक सायबर सुरक्षा _ दोन्ही MMGS-II) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी जे उमेदवार पात्र आहे त्यांनी सविस्तर माहिती बघून घ्यायची आहे आणि या पदांसाठी अर्ज करायचे आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात पण बघून घ्यायची आहे.

पदांची संख्या

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये एकूण 20 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या वीस रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे वरील दिलेले प्रमाणे आहे व त्यांची विभाजन करण्यात आले आहे. संपूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांची नावेशैक्षणिक पात्रता व अनुभव
व्यवस्थापक/ AI/ML अभियंताकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बी इ/बी टेक/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ AI &ML/डाटा सायन्स कमीत कमी 50 टक्के गुणांसोबत किंवा एमसीए किंवा एम टेक/एम इ कॉम्प्युटर सायन्स मध्ये 50% गुणांसोबत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
व्यवस्थापक सायबर सुरक्षा _ दोन्ही MMGS-II)कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून बी इ/बी टेक कम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिफोनिकेशन कमीत कमी 50 टक्के गुणांसोबत उत्तीर्ण असले पाहिजे आणि त्यासोबतच 03 वर्षाचा सायबर सेक्युरिटी मध्ये अनुभव असले पाहिजे

वयोमर्यादा

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा आहे 25 वर्ष ते 35 वर्ष याप्रमाणे दिले गेले आहे. संपूर्ण वयोमर्यादा ची माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

अर्ज शुल्क

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 800/- रुपये जीएसटी सह असे आकारले गेले आहे आणि त्यासोबतच मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी/पीडब्ल्यूडी यांना 175/- रुपये जीएसटी सह आकारले गेले आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी कशा पद्धतीने भरायचे आहे ते सर्व माहिती खाली दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचावे आणि अर्ज शुल्क या भरतीसाठी भरावे.

अर्ज करण्याची पद्धत

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज हा उमेदवारांनी ऑनलाईन भरताना अचूक भरायचा आहे.

महत्त्वाचे तारखा

युनायटेड कमर्शियल बँक मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज 18 सप्टेंबर 2026 च्या आधी भरायचे आहे कारण 18 सप्टेंबर 2026 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • युनायटेड कमर्शियल बँक मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेले तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरायची आहे. माहिती अपात्र असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येणार.
  • अर्ज हे उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण अर्ज भरायचा आहे.
  • संपूर्णपणे माहिती सविस्तरपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात व पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment