Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत पर्यटन याच्यासोबत संबंधित विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पर्यटन गेट व्यवस्थापक आणि पर्यटन गेट सहाय्यक या पदांचा समावेश केला आहे. या दोन्ही पदांसाठी एकूण रिक्त पदे हे 32 असे उपलब्ध केले आहेत. या पदांसाठी उमेदवार हा … Read more