सर्वोच्च न्यायालय मध्ये एकूण 250 रिक्त पदांसाठी भरती सुरू!! Supreme Court Bharti 2026

Supreme Court Bharti 2026

Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि ज्यांना संगणक आणि इंग्रजी टायपिंग चे चांगले ज्ञान आहे ते या भरतीसाठी पात्र ठरणार आहे. त्यांच्यासाठी … Read more