10वी उत्तीर्ण उमेदवारांना क्रीडा कोट्या मध्ये 126 रिक्त जागा!! ITBP GD Constable Bharti 2026
ITBP GD Constable Bharti 2026 : भारत-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत क्रीडा कोट्यामधून कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदाची भरती प्रक्रिया प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), गट क अराजपत्रित आणि-मंत्रालयीन-क्रीडा कोटा या पदांच्या एकूण 126 जागा रिक्त आहेत. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या … Read more