10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी!! राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोग शाळा येथे 06 रिक्त पदांची भरती!! CSIR NAL Bharti 2026

CSIR NAL Bharti 2026 : राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा अंतर्गत एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या सहा रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे मल्टी टास्किंग स्टाफ याप्रमाणे दिले गेले आहे. मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवार हा फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली भरती बद्दल माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे तसेच उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे. राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उमेदवारांना 21 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचे आहे. सविस्तर माहिती वाचा.

पदांचे नाव

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरती मध्ये पदाचे नाव हे मल्टी टास्किंग स्टाफ आहे. मल्टी टेस्टिंग स्टाफ या पदाबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे व तसेच या भरतीसाठी इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचायची आहे.

पदांची संख्या

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा अंतर्गत एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. सहा रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरती दिलेल्या प्रमाणे मल्टी टास्किंग स्टाफ असे आहे.

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करायचा आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफकोणत्याही मान्यता प्राप्त शाळेमधून किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्ष ते 25 वर्ष असे आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि तसेच मागासवर्गीय एससी/एसटी कॅटेगिरी च्या उमेदवारांना वयोमर्यादित 05 वर्षांची सूट दिली गेली आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी सविस्तर माहिती वयोमर्यादा बद्दल पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

वेतन

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी वेतन बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये पदानुसार वेतनश्रेणी बघून घ्यायचे आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
मल्टी टास्किंग स्टाफ18500/-रुपये – 56900/-रुपये

अर्ज पद्धती

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने मागवले गेले आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे पाठवून द्यायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, सी एस आय आर-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (सी एस आय आर-एन ए एल), पोस्ट बॅग क्रमांक 1779, एच ए एल एअरपोर्ट रोड, कोडिहल्ली, बेंगलुरु- 560017, कर्नाटक या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोस्टद्वारे पाठवून द्यायचे आहे.

महत्त्वाचे तारखा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने पोस्टद्वारे दिलेले पत्त्यावरती अर्ज पाठवून द्यायचे आहे कारण या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे व तसेच खाली दिलेले पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
  • भरतीसाठी व पदासाठी सर्व आवश्यक पात्रता व इतर माहिती पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि अर्ज हा अचूक भरायचा आहे.
  • चुकीचा अर्ज असल्यास उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येणार याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2026 पर्यंत दिली गेली आहे त्यामुळे त दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment