Income Tax Bharti 2026 : जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत आणि सरकारी कर्मचारी व सरकारी विभागात काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. आयकर आयुक्त पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 85 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली असून 85 रिक्त पदे हे लिपिक टंकलेखक, कर सहायक आणि बहु कार्य कर्मचारी या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या तारखेच्या आत वाट न पाहता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
पदांचे नाव व माहिती
आयकर विभाग हे केंद्र सरकार अंतर्गत येते व आयकर विभाग हे एक महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेतली जात आहे आणि या भरतीमध्ये विविध कार्यालयीन कामासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक आणि बहुकार्य कर्मचारी या पदांचा समावेश असणार आहे. या तिन्ही पदांसाठी एकूण 85 जागा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून, कामाचे स्वरूप आणि इतर गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.
पदांची संख्या
आयकर आयुक्त विभाग पुणे 2026 मध्ये भरती होण्यासाठी एकूण 85 रिक्त पदांची निवड केली जाणार आहे. या 85 रिक्त पदांची संपूर्ण माहिती व चूक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आहे व तपासून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
आयकर आयुक्त विभाग पुणे मध्ये भरती होण्यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता बघायची आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली पाहून घ्यायचे आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता वाचून घ्यायचे आहे.
| पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
| लिपिक टंकलेखक | उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून किमान 12वी पास असणे आवश्यक आहे |
| कर सहाय्यक | कोणतेही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठामधून डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
| बहुकार्य कर्मचारी | कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त बोर्ड मधून |
उमेदवारांनी आपल्या पदासाठी अर्ज करण्या अगोदर शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायची आहे आणि आवश्यक व इतर पात्रता निष्कर्ष अधिकृत जाहिरात मध्ये तपासून घ्यायचे आहे. शैक्षणिक पात्रता बद्दल अचूक आणि संपूर्ण माहिती अंतिम उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात मध्येच वाचून घ्यायचे आहे.
वयोमर्यादा
आयकर आयुक्त विभाग पुणे मध्ये खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्ष ते 27 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना व एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत माहिती व पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे.
अर्ज शुल्क
आयकर आयुक्त विभाग पुणे मध्ये भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 200/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरण्याची पद्धत आणि अर्ज शुल्क संबंधित माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे. अर्ज शुल्क भरताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यायची आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाण हे पुणे शहर असे असणार आहे. पुणे हे शहर महाराष्ट्र राज्य मध्ये येते. जे उमेदवार पुणे येथे सरकारी विभागात नोकरी करण्याची इच्छा ठेवतात त्या उमेदवारांसाठी ही भरती चांगली संधी ठरू शकते त्यामुळे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया आणि नियुक्ती आणि कामाचे ठिकाण याबाबत संपूर्ण माहिती बघण्याकरिता अधिकृत जाहिरातीनुसार उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
वेतन
आयकर विभाग पुणे मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये जे पद दिले आहे जसे की लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, आणि बहुकार्य कर्मचारी या पदांसाठी वेतनश्रेणी उमेदवारांनी खाली टेबल मध्ये बघून घ्यायचे आहेत. पदानुसार वेतनश्रेणी दिली गेली आहे तसेच वेतनश्रेणी बद्दल डिटेल मध्ये माहिती बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता त्याच्यामध्ये अजून डिटेल मध्ये दिले गेले आहे.
| पदाचे नाव | वेतन श्रेणी |
| लिपिक टंकलेखक | 25000/- रुपये ते 81100/- रुपये |
| कर सहाय्यक | 25000/- रुपये ते 81100/- रुपये |
| बहुकार्य कर्मचारी | 18000/- रुपये ते 56900/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत
आयकर विभाग पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती व आवश्यक माहिती अचूकपणे भरायचे आहे जसे की नाव, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, मोबाईल नंबर व इतर माहिती ऑनलाईन पद्धतीने भरताना कोणतीही चूक करायची नाही आहे याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करायची असल्यास ते योग्य स्वरूप आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क उमेदवारांना जे लागू झाले आहे ते वेळेत भरायचे आहे आणि अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पावती किंवा अर्जाची अंतिम प्रत ही भविष्यामध्ये उपयोगी ठरू शकते त्यामुळे उमेदवारांनी ती प्रत सांभाळून ठेवायची आहे.
महत्त्वाची तारखा
आयकर विभाग पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे तरी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वेबसाईटवर शेवटच्या दिवशी जास्त गर्दी किंवा तांत्रिक गडबड असू शकते व अडचणी येऊ शकतात त्यामुळे दिलेल्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज अचूकपणे भरून द्यायचा आहे.
अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ?
- आयकर विभाग पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे.
- उमेदवारांनी सर्वप्रथम संपूर्ण माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आहे व तसेच पीडीएफ जाहिरात बघून घ्यायची आहे.
- उमेदवारांनी आपल्या ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता व इतर अटी व वयोमर्यादा योग्य आहे का ते तपासून घ्यायचे आहे आणि मग अर्ज करायचे आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी चुकीचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ही माहिती चुकीची भरू नाही. अर्जामध्ये चुकीची माहिती दिलेल्या असल्यास भविष्यामध्ये उमेदवारांना अडचण निर्माण होऊ व अर्ज बाद होऊ शकते.
- अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी पावती जतन करून ठेवायची आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रत उमेदवारांनी डाऊनलोड करून ठेवायची आहे व त्याची प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे.
- पुढे निवड प्रक्रिया परीक्षा, कागदपत्र पडताळणीच्या वेळेस व इतर टप्प्यांसाठी माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली गेली आहे उमेदवार थेट त्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी करू शकता.
- आयकर विभाग पुणे ऑफिशियल व अधिकृत वेबसाईट सुद्धा खाली दिली गेली आहेत या विभागाबद्दल संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर उमेदवार बघू शकता.
- खाली सविस्तर माहिती व पीडीएफ जाहिरात वाचून घ्या.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |