Army Dental Corps Bharti 2026 : आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन या पदांसाठी 37 रिक्त जागा भरण्याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आर्मी डेंटल कॉर्प्स या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी 22 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 22 ऑक्टोबर 2026 अशी देण्यात आली आहे.
भारतीय सेनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अर्ज करण्या अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता वय आणि आवश्यक कागदपत्रे व इतर अटी पूर्ण आहेत की नाही, हे तपासून घ्यायचे आहे आणि खात्री करून अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव
आर्मी डेंटल कॉर्प्स या भरतीद्वारे शॉर्ट सर्विस कमिशन या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी काम करणारे इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. पदाचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया संबंधित सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली गेली आहे.
पदांची संख्या
आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत एकूण 37 रिक्त पदांसाठी जागा भरले जाणार आहेत. या रिक्त जागांची संख्या मर्यादित असल्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्जाची अंतिम तारीख येण्याच्या अगोदर वाट न पाहता शक्य तितक्या लवकर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
शैक्षणिक पात्रता
आर्मी डेंटल कॉर्प्स या या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता अधिकृत भरती जाहिरातीमध्ये तपासून घ्यायची आहे तसेच खाली टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहून घ्यायचे आहे.
फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण नसून, जाहिराती मध्ये नमूद केलेल्या इतर पात्रता अटी देखील पूर्णपणे आवश्यक बघून घ्यायचे आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत माहिती पूर्णपणे वाचणे हे महत्त्वाचे आहे.
उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये असलेली माहिती आणि ऑनलाईन अर्ज मध्ये भरलेली माहिती ही एक सारखी असली पाहिजे याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शॉर्ट सर्विस कमिशन | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट असणे आवश्यक |
अर्ज करण्याची पद्धत
आर्मी डेंटल कॉर्प्स या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया हे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित अधिकृत ऑनलाइन अर्ज लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि आवश्यक इतर माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणती प्रकारची चूक करायची नाही आहे याची खात्री केल्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने उमेदवारांनी अपलोड करायचे आहे आणि सबमिट केल्यानंतर त्याची पावती किंवा अर्जाची प्रत भविष्ययातील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवायचे आहे.
महत्त्वाच्या तारखा
आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही 22 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
उमेदवारांनी या तारखेपासून अधिकृत ऑनलाइन पद्धतीने लिंक उपलब्ध झाल्यानंतर अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व संपूर्ण सूचना वाचून घ्यायचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 22 ऑक्टोबर 2026 आहे. या अंतिम तारखेनंतर अर्ज उमेदवाराकडून स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे ढकलू नये. शेवटच्या दिवसात तांत्रिक अडचण येऊ शकते किंवा इंटरनेट समस्या किंवा इतर कारणामुळे अर्ज भरण्यासाठी विलंब होऊ शकतो त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
निवड प्रक्रिया
आर्मी डेंटल कॉर्प्स या भरतीसाठी निवड प्रक्रिया, परीक्षा व इतर संबंधित माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे व तसेच उमेदवारांनी निवड प्रक्रिया बाबत अंदाज न लावता अधिकृत सूचनानुसार तयारी करायची आहे.
भरती प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेले अटी आणि कागदपत्रांची माहिती उमेदवारांनी वेळेवर तपासून घ्यायचे आहे आणि अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना आणि अपडेट्सकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये भरती होण्यासाठी वरती दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या तारखेच्या आत पाठवून द्यायचा आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 असे आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 22 ऑक्टोबर 2026 असे आहे.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली अधिकृत जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपली पात्रता तपासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज (22 सप्टेंबर 2026 पासून सुरू) | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |