रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये भरती!! थेट मुलाकात.. Rayat Shikshan Sanstha Bharti 2026

Rayat Shikshan Sanstha Bharti 2026 : रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये कार्यालय अधीक्षक, लेखापाल, इमारत देखभाल पर्यवेक्षक आणि वीजतंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी एकूण 03 जागा रिक्त आहेत.

या पदासाठी पात्र आणि चिकू उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे. उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपले शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी तपासून घ्यायचे आहे.

संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती वाचून घ्यायची आहे.

पदांची माहिती

रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये एकूण तीन रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि त्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगळा असणार आहे.

1) कार्यालय अधीक्षक तथा लेखापाल

या पदासाठी उमेदवाराकडे बी कॉम, बीबीए, एमबीए, एम कॉम यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

याशिवाय उमेदवाराला एम एस ऑफिस आणि टॅली यांचे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रशासकीय कामाचा तीन ते पाच वर्षाचे अनुभव असलेले उमेदवार या पदासाठी आवश्यक अनुभवाची अट पूर्ण करता येईल.

या पदावर काम करताना कार्यालयीन प्रशासन, लेखा-विषयक कामे, कागदपत्रांची हाताळणी आणि संगणकावरील दैनंदिन कामकाज यांचा जबाबदारी असू शकतात. त्यामुळे संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी हे पद महत्त्वाचे ठरू शकते.

2) इमारत देखभाल पर्यवेक्षक

या पदासाठी उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच या क्षेत्रामध्ये उमेदवाराला पाच वर्षाचे अनुभव अपेक्षित आहे. इमारतीची देखभाल, दुरुस्तीची कामे, बांधकामाशी संबंधित कामांची निरीक्षण आणि आवश्यक तांत्रिक बाबींचे व्यवस्थापन यासाठी संबंधित अनुभव उपयुक्त ठरणार आहे.

या पदासाठी अर्ज किंवा मुलाखतीला जाण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता आणि अटी तपासून घ्यायचे आहे.

3) वीजतंत्रज्ञ

या पदासाठी उमेदवाराकडे आयटीआय इलेक्ट्रिकल मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यासोबतच संबंधित क्षेत्रामध्ये किमान दोन वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे. विद्युत उपकरणे, वायरिंग देखभाल आणि दुरुस्ती कामांशी संबंधित असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार.

उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवायचे आहे.

निवड प्रक्रिया

रयत शिक्षण संस्था, सातारा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा किंवा लेखी परीक्षा असल्याची माहिती या जाहिरातीमध्ये नमूद केली गेली नाही आहे व माहिती दिली नाही आहे.

पात्र उमेदवारांनी निश्चित केलेल्या दिवशी आणि ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाकात द्यायची आहे. मुलाखती दरम्यान उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, संबंधित कामाचा अनुभव आणि पदाशी संबंधित कौशल्याचे विचारात घेतली जाणार आहे,

उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वेळेवर पोहोचायचे आहे.

मुलाखतीची तारीख आणि ठिकाण

रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखात घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 या रोजी असणार आहे. या तारखेला उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यालय,
रयत शिक्षण संस्था,
कर्मवीर समाधी परिसर,
पोवई नाका, सातारा – 415001.

उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे आणि मुलाखतीचा वेळ, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी तपासून घ्यायचे आहे आणि खात्री करून घ्यायची आहे.

उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी?

रयत शिक्षण संस्था भरतीसाठी उमेदवारांनी खालील अटी तपासून घ्यायचे आहे.

  • आपली शैक्षणिक पात्रता संबंधित पदासाठी योग्य आहे की नाही ते तपासून घ्यायचे आहे.
  • संबंधित पदासाठी शैक्षणिक पात्रता सोबत कामाचा अनुभव पूर्ण आहे का ते सुद्धा तपासायचे आहे.
  • मुलाखतीचे तारीख आणि ठिकाण उमेदवारांनी काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहे.
  • आवश्यक शैक्षणिक आणि अनुभवाची कागदपत्रे उमेदवारांनी सोबत तयार करून ठेवायची आहे.
  • मुलाखतीपूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुन्हा वाचून घ्यायची आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ताज्या सूचनांची उमेदवारांनी खात्री करायची आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे नाही आहे तर या भरतीसाठी उमेदवारांना थेट मुलाखात द्यायची आहे. म्हणजेच पात्र उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

कर्जाची स्वतंत्र आणि अंतिम तारीख दिलेली नाही आहे. 09 ऑक्टोबर 2026 या रोजी थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेपूर्वी उमेदवारांनी आवश्यक तयारी पूर्ण करायची आहे मुलाखती संबंधित.

मुलाखतीला जाण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि जाहिरातीत नमूद असलेले शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभवाची अट आणि प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र सोबत ठेवायची आहेत.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment