Sharad Bank Bharti 2026 : शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे येथे एकूण 86 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 86 रिक्त पदांसाठी सीनियर ऑफिसर (शाखा अधिकारी), ज्युनिअर ऑफिसर आणि लिपिक या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2026 आहे. या भरतीसाठी उमेदवारांना दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची ही उमेदवारांना खूप चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि बँकेत नोकरी मिळवायची आहे. भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घ्यायची आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे.
पदांचे नाव
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये जी भरती निघाली आहे या भरतीसाठी पदांची नावे हे सीनियर ऑफिसर (शाखा अधिकारी), लिपिक व ज्युनिअर ऑफिसर याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसंबंधी सविस्तर माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यामध्ये डिटेल मध्ये माहिती दिली गेली आहे.
पदांची संख्या
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये एकूण 86 रिक्त पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे व निघाली आहे. या 86 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरती दिलेल्या प्रमाणे आहे. 86 रिक्त पदे खाली दिलेल्या प्रमाणे विभाजन करण्यात आले आहे ते उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.
| पदांचे नाव | पदांची संख्या |
| सीनियर ऑफिसर (शाखा अधिकारी) | 10 |
| जूनियर ऑफिसर | 18 |
| लिपिक | 58 |
शैक्षणिक पात्रता
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना पदानुसार शैक्षणिक पात्रता लागणार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये आपले पदा नुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे व तसेच उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पण बघायची आहे.
| पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
| सीनियर ऑफिसर (शाखा अधिकारी) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एमबीए/फायनान्स/मार्केटिंग पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल |
| ज्युनिअर ऑफिसर | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , एम एस सी आय टी असणे आवश्यक, एमबीए/फायनान्स/मार्केटिंग प्राधान्य दिले जाणार |
| लिपिक | कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदवी उत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक, एम एस सी आय टी असणे आवश्यक आणि त्यासोबतच GDC&A असल्यास प्राधान्य दिले जाणार |
वयोमर्यादा
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा आहे 45 वर्षे दिले गेले आहे.
नोकरीचे ठिकाण
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे, महाराष्ट्र असे याप्रमाणे दिले गेले आहे.
अर्ज शुल्क
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 725/- रुपये अर्ज शुल्क असे आहे. हे अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे ऑनलाइन पद्धतीने कसे भरायचे आहे ते उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे व तसेच उमेदवारांना लिंक सुद्धा दिली गेली आहे ऑनलाईन अर्ज करायची.
अर्ज पद्धती
शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.
अर्ज कसा करायचा आहे ?
- शरद सहकारी बँक लिमिटेड मंचर पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून तो अर्ज शेवटच्या तारखेच्या आत पाठवायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे.
- दिलेला तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी करून घ्यायची आहे आणि तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
- संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि मग अचूक अर्ज भरायचा आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |
I want to apply for the same