10वी, 12वी, ITI व इतर उमेदवारांसाठी नागपूर मेट्रोमध्ये भरती प्रकाशित झाली आहे!! Maha Metro Nagpur Bharti 2026

Maha Metro Nagpur Bharti 2026 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये एकूण 56 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या 56 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (रोलिंग स्टॉक), कनिष्ठ अभियंता (S&T), वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (जनसंपर्क/ग्रंथालय), कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ (स्थापत्य), तंत्रज्ञ (विद्युत), तंत्रज्ञ (RS/डीजल मेकॅनिक), तंत्रज्ञ (S&T/इलेक्ट्रॉनिक), मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक, परिचर या प्रकारे दिले गेले आहे. वरील दिलेल्या पदांसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रतेनुसार अर्ज करावा. या नोकरी बाबत संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी सविस्तर जाहिरात संपूर्णपणे नीट वाचून घ्यायची आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज या नोकरीसाठी करायचे आहे. सविस्तर माहिती खाली बघून घ्या.

पदांची नावे

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये भरती निघाली आहे व त्या भरतीमध्ये पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (रोलिंग स्टॉक), कनिष्ठ अभियंता (S&T), वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (जनसंपर्क/ग्रंथालय), कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ (स्थापत्य), तंत्रज्ञ (विद्युत), तंत्रज्ञ (RS/डीजल मेकॅनिक), तंत्रज्ञ (S&T/इलेक्ट्रॉनिक), मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक, परिचर याप्रमाणे दिले गेले आहे. उमेदवारांनी या पदांबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर खाली वाचून घ्यायची आहे व बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज करायचे आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार हे मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचू शकता.

पदांची संख्या

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये एकूण 56 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 56 रिक्त पदे आहेत. पदनिहाय रिक्त जागांची संख्या मूळ जाहिरातीत दिल्याप्रमाणे तपासून नमूद करावी. या 56 रिक्त पदांसाठी बाकीची माहिती ही सविस्तरपणे खाली दिली गेली आहे व उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी इ/बी टेक किंवा तीन वर्षाचा सिविल डिप्लोमा/मेकॅनिकल डिप्लोमा व कम्प्युटर गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज व यूनिवर्सिटी मधून उत्तीर्ण उत्तीर्ण असले पाहिजे
कनिष्ठ अभियंता (विद्युत)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी इ/बी टेक किंवा तीन वर्षाचा इलेक्ट्रिकल डिप्लोमा/मेकॅनिकल डिप्लोमा/किंवा कम्प्युटर डिप्लोमा कोणत्याही गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मधून उत्तीर्ण असलेले पाहिजे
कनिष्ठ अभियंता (रोलिंग स्टॉक)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी इ/बी टेक किंवा तीन वर्षाचा इलेक्ट्रिकल डिप्लोमा/मेकॅनिकल डिप्लोमा/किंवा कम्प्युटर डिप्लोमा कोणत्याही गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा यूनिवर्सिटी मधून उत्तीर्ण असले पाहिजे
कनिष्ठ अभियंता (S&T)कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी इ/बी टेक किंवा तीन वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा/मेकॅनिकल डिप्लोमा/किंवा कम्प्युटर डिप्लोमा कोणत्याही गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा यूनिवर्सिटी मधून असले पाहिजे
वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (जनसंपर्क/ग्रंथालय)लायब्ररी सायन्स मधून डिग्री उत्तीर्ण किंवा फुल टाइम डिग्री मास कम्युनिकेशन कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किंवा गव्हर्मेंट कॉलेजमधून
कार्यालय सहाय्यककोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणतेही शाखेतील पदवी उत्तीर्ण असले पाहिजे
तंत्रज्ञ (स्थापत्य)कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्मेंट कॉलेजमधून आयटीआय (फिटर/इलेक्ट्रिशन/गवंडी काम) उत्तीर्ण असले पाहिजे
तंत्रज्ञ (विद्युत)कोणत्याही मान्यताप्राप्त यूनिवर्सिटी किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून आयटीआय (इलेक्ट्रिशन/वायरमेन/इलेक्ट्रो-मेकॅनिक) उत्तीर्ण असले पाहिजे
तंत्रज्ञ (RS / डिझेल मेकॅनिक)कोणत्याही मान्यताप्राप्त यूनिवर्सिटी किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून आयटीआय (डीजल मेकॅनिक/मोटर मेकॅनिक/फिटर) उत्तीर्ण असले पाहिजे
तंत्रज्ञ (S&T/इलेक्ट्रो-मेकॅनिक)कोणत्याही मान्यताप्राप्त यूनिवर्सिटी किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून आयटीआय (एलेक्ट्रो-मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/फिटर/इलेक्ट्रिशन RAC) उत्तीर्ण असले पाहिजे
मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालककोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून कमीत कमी 10वी उत्तीर्ण असले पाहिजे
परिचारकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा शाळेमधून कमीत कमी 12वी उत्तीर्ण असले पाहिजे

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) भरती निघाली आहे त्या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर, महाराष्ट्र असे आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा हे पदानुसार 40 वर्षे ते 45 वर्षे याप्रमाणे दिले गेले आहे. संपूर्ण माहिती व वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.

अर्ज पद्धती

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. कशाप्रकारे अर्ज करायचे आहे व सर्व माहिती खाली सविस्तर दिली गेली आहे.

निवड प्रक्रिया

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया ही उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आणि मुलाखतीचा पत्ता आहे उमेदवारांना खाली दिले गेले आहे त्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : महाव्यवस्थापक (एच आर/भरती) मेट्रो भवन, रिक्रुटमेंट सेल, चौथा मजला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोर, दीक्षाभूमी जवळ, नागपूर- 440010 या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
  • उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे व सादर करायचा आहे.
  • अर्ज भरताना माहिती उमेदवारांनी अचूक भरायचे आहे चुकीची माहिती भरलेली असल्यास उमेदवारांचा अर्ज हा बाद होऊ शकतो त्यामुळे अर्ज हा काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धतीने शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात खाली दिली गेली आहे ती वाचून घ्यायची आहे आणि सविस्तर माहिती बघून घ्यायची आहे.
शुद्धिपत्रशुद्धिपत्र लिंक
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

2 thoughts on “10वी, 12वी, ITI व इतर उमेदवारांसाठी नागपूर मेट्रोमध्ये भरती प्रकाशित झाली आहे!! Maha Metro Nagpur Bharti 2026”

Leave a Comment