Bank Of India Bharti 2026 : बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 205 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 205 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व अधिकारी याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती बघायची आहे व तसेच ही भरती बँक ऑफ इंडिया ही केंद्र सरकार अंतर्गत येते त्यामुळे ही भरती ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे त्यामुळे अंतिम तारीख अर्ज करायची ही 05 ऑक्टोबर 2026 असे आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. या भरतीबद्दल सविस्तर माहिती संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघून घ्यायचे आहे व तसेच सविस्तर माहिती उमेदवारांना आपल्या वेबसाईटवर सुद्धा दिली गेली आहे. सविस्तर माहिती वाचा
पदांची नावे
बँक ऑफ इंडिया मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी पदांची नावे हे मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व अधिकारी याप्रमाणे दिले गेले आहे. वरती दिलेल्या पदांच्या नावांसाठी बाकीची माहिती ही उमेदवारांनी खाली बघून घ्यायची आहे.
पदांची संख्या
बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 205 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आली आहे. हे 205 रिक्त पदे वरती दिलेल्या पदांची नावांमध्ये जे पद दिले गेले आहे त्या पदांनुसार विभाजित करण्यात आले आहे. विभाजन बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात रीतसर सविस्तर वाचून घ्यायचे आहे. याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ इंडिया मध्ये जे पद दिले गेले आहे त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर व पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात बघून घ्यायची आहे व वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा बघून घ्यायचे आहे. मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
वयोमर्यादा
बँक ऑफ इंडिया मध्ये मध्ये भरती होण्यासाठी खुल्ला प्रवर्गाच्या उमेदवारांना 28 वर्ष ते 42 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे व तसेच ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी एसटी यांना 05 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे व तसेच एक्स सर्विसमेन यांना सुद्धा 05 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे.
अर्ज शुल्क
बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीसाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 1180/- रुपये तसेच अजून चार्जेस याप्रमाणे अर्ज शुल्क आकारले जाणार आहे आणि एससी/एसटी आणि तसेच पीडब्ल्यूडी यांना 175/- रुपये आणि अजून चार्जेस आकारले जाणार आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे कसे भरायचे आहे त्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायचे आहे.
अर्ज पद्धती
बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 10 सप्टेंबर 2026 या रोजी होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे राहणार आहे. या भरतीसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 असे आहे. अर्ज हे उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत भरायचे आहे त्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि लवकरात लवकर दिलेल्या तारखेच्या आत अर्ज भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी खाली ऑनलाइन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करू शकता.
कर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ?
- बँक ऑफ इंडिया मध्ये वरती दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवले गेले आहे.
- बँक ऑफ इंडिया हे केंद्र सरकार अंतर्गत येते व त्यामुळे जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही नोकरीची चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ वाचून घ्यायचे आहे आणि तेव्हाच काळजीपूर्वक सूचना सर्व वाचून अर्ज अचूक भरायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही
25 सप्टेंबर 2026असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आतच अर्ज करायचे आहे दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. - या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे त्यामुळे अंतिम तारीख ही 05 ऑक्टोबर 2026 असे आहे.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज (10 सप्टेंबर 2026 पासून) | ऑनलाइन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |
Bank mangar