DRDO CVRDE Bharti 2026 : डीआरडीओ कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना अंतर्गत एकूण 93 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 93 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी याप्रमाणे दिले गेले आहे. या पदासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 आणि 09 सप्टेंबर 2026 याप्रमाणे आयोजित केली गेली आहे. डीआरडीओ मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना खूप चांगली संधी भेटली आहे या संधीचा संपूर्ण उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. डीआरडीओ कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापना हे केंद्र सरकार अंतर्गत येथे व ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार त्यांना सर्व केंद्र सरकार चे भत्ते व इतर गोष्टी देण्यात येणार. सविस्तरपणे संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ फॉर्म जाहिरात वाचून घ्यायची आहे तसेच खाली सविस्तर माहिती दिली गेली आहे ती सुद्धा बघून घ्यायची आहे याची उमेदवारांनी खात्री घ्यायची आहे. सविस्तर माहिती वाचा.
पदांची नावे
डीआरडीओ कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी पदांची नावे हे आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी याप्रमाणे दिले गेले आहे. या पदाबद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर वाचून घ्यायचे आहे.
पदांची संख्या
डीआरडीओ कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना मध्ये एकूण 93 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 93 रिक्त पदांसाठी वरती पदांचे नाव दिले गेले आहे व त्या पदांसाठी बाकीची माहिती शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया व इतर गोष्टी खाली उमेदवारांनी पाहून घ्यायचे आहे आणि आपल्या पात्रताप्रमाणे अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
| पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
| आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून किंवा विद्यापीठामधून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
वेतनश्रेणी
| पदाचे नाव | वेतन |
| आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी | 37,000/-प्रति महिना |
वयोमर्यादा
डीआरडीओ कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाचे उमेदवारांना 27 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे आणि तसेच ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांना 30 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे आणि एससी/एसटी उमेदवारांना व मागासवर्गीय उमेदवारांना 32 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना 37 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे. कमीत कमी उमेदवार ची वयोमर्यादा हा 18 वर्षे पूर्ण असला पाहिजे.
निवड प्रक्रिया
डीआरडीओ कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना मध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे आणि मुलाखतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे आणि मुलाखतीची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 आणि 09 सप्टेंबर 2026 याप्रमाणे आयोजित केले गेले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे मुलाखतीचा पत्ता उमेदवारांनी बघून घ्यायचा आहे.
मुलाखतीचा पत्ता : कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना, आवडी, चेन्नई – 600054 या पत्त्यावर उमेदवारांनी दिलेलं तारखेला थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ?
- डीआरडीओ कॉम्बेट वाहने संशोधन व विकास आस्थापना मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखात द्वारे केली जाणार आहे.
- मुलाखतीची तारीख ही उमेदवारांना 08 सप्टेंबर 2026 आणि 09 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे.
- वरती दिलेल्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी थेट हजर राहायचे आहे.
- मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी एक प्रत, पासपोर्ट साईज फोटो आणि संबंधित मूळ कागदपत्र व प्रमाणपत्र प्रत्यक्ष मुलाखतीसाठी घेऊन यायचे आहे.
- मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचे वाहतूक भत्ता उमेदवारांना देण्यात येणार नाही याची खात्री उमेदवारांनी करून घ्यायची आहे.
- मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी सर्व कागदपत्र नीट घेऊन यायचे आहे व अर्ज संपूर्णपणे नीट भरायचे आहे अचूक असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येणार याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
- दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही मुळे उमेदवारांनी वरती दिलेलं तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे आणि पत्ता सुद्धा दिला गेला आहे मुलाखतीचा.
- ही भरती केंद्र सरकार अंतर्गत येते त्यामुळे ही भरती सरळ केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे.
- संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |