एस टी महामंडळ सोलापूर मध्ये एकूण 306 पदांची भरती सुरू!! लगेच अर्ज करा… MSRTC Solapur Bharti 2026

MSRTC Solapur Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये एकूण 306 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या ३०६ रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार याप्रमाणे दिले गेले आहे. शिकाऊ उमेदवार या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार 10वी उत्तीर्ण असले आवश्यक आहे आणि त्यासोबतच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असले पाहिजे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे किंवा ऑफलाइन पद्धतीने पण नोंदणी करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर राज्य सरकार अंतर्गत येतं व ही भरती राज्य सरकार अंतर्गत येते. जे उमेदवार या भरतीसाठी व या संस्थेमध्ये काम करण्यात इच्छुक आहेत त्यांनी या भरतीसाठी अर्ज करावे ही नोकरी मिळवण्याची चांगली संधी उमेदवारांना मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. भरती बद्दल संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये उमेदवारांनी खाली वाचून घ्यायचे आहे व तसेच मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात बघून घ्यायची आहे.

पदांचे नाव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार याप्रमाणे दिले गेले आहे. संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर मूळ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे.

पदांची संख्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी एकूण 306 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व या 306 पदांसाठी पदांची नाव हे शिकाऊ उमेदवार वरती दिलेल्या प्रमाणे दिले गेले आहे.

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी नोकरीचे ठिकाण हे सोलापूर असे दिले गेले आहे व सोलापूर शहर हे महाराष्ट्र मध्ये येते. सोलापूर शहरांमध्ये उमेदवारांना ही चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना पंधरा वर्ष ते 33 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे व तसेच ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष सूट दिली गेली आहे आणि तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सूट दिली गेली आहे एससी/एसटी यांना.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी पदाचे नाव हे शिकाऊ उमेदवार याप्रमाणे दिले गेले आहे आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार कोणतेही मान्यता प्राप्त शाळेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असले पाहिजे. शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी संपूर्णपणे मूळ जाहिरात बघून घ्यायचे आहे व डिटेल मध्ये माहिती बघून घ्यायची आहे.

वेतन

पदाचे नाववेतन श्रेणी
शिकाऊ उमेदवार14,666/-रुपये प्रति महिना

अर्ज पद्धती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने दोन्ही पद्धतीने करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचे आहे किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 14 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता ऑफलाईन : विभागीय कार्यालय, 190, बुधवार पेठ, सोलापूर 413002 या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी नोंदणी करायची आहे आस्थापना क्रमांक E09162700889

अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ?

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज संकेतस्थळावरती रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करणे व कार्यालय मध्ये ऑनलाईन भरलेला अर्ज हा कार्यालय मध्ये सादर करायचा आहे अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व अर्ज तपासून व नीट भरायचा आहे.
  • अर्ज हे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे..
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र उमेदवारांनी जोडून द्यायचे आहे.
  • अपूर्ण अर्ज व बाद केलेले अर्ज उमेदवारांचे विचारात घेतले जाणार नाही.
  • संपूर्ण माहिती उमेदवारांनी सविस्तर वाचून घ्यायचे आहे व खाली पीडीएफ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन नोंदणीऑनलाईन नोंदणी लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment