स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 10वी पास, 12वी पास उमेदवारांसाठी 112 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!! SAIL Bharti 2026

SAIL Bharti 2026 : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 112 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या 112 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वैद्यकीय परिचर प्रशिक्षण, रुग्णालय प्रशासन प्रशिक्षण, शस्त्रक्रिया कक्ष/भूलतज्ञ सहाय्यक प्रशिक्षण या प्रकारे दिले गेले आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी व वरती दिलेल्या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हे 10वी, 12वी, एमबीए/बीए/व पीजी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदानुसार. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि संपूर्ण माहिती वाचून व बघून भरतीसाठी अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे आणि तसेच खाली सविस्तर माहिती दिली गेली आहे ती सुद्धा वाचायची आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार. सविस्तर माहिती वाचा.

पदांचे नाव

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी केंद्र सरकार अंतर्गत येते. या कंपनीमध्ये भरतीसाठी जे पद निघाले आहे त्या पदांचे नाव आहे वैद्यकीय परिचर प्रशिक्षण, रुग्णालय प्रशासन प्रशिक्षण, शस्त्रक्रिया कक्ष/भूलतज्ञ सहाय्यक प्रशिक्षण याप्रमाणे दिले गेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी या पदांसाठी संपूर्ण माहिती बघण्याकरिताखाली सविस्तर माहिती वाचावे व त्यानुसार आपल्या शैक्षणिक पात्रता व संपूर्ण गोष्टी बघून अर्ज करायचे आहे.

पदांची संख्या

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 112 जागेसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 112 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरती दिलेल्या प्रमाणे आहेत. शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय परिचर प्रशिक्षणकोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून व विद्यालय मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
रुग्णालय प्रशासन प्रशिक्षणएमबीए/बीए किंवा पीजी डिप्लोमा
शस्त्रक्रिया कक्ष/भूलतज्ञ सहाय्यक प्रशिक्षणकोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून व विद्यालय मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वरील दिलेल्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता दिले गेले आहे पण त्यासाठी अनुभव व व इतर बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रता नुसार माहिती बघून घ्यायची आहे.

वयोमर्यादा

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षे असला पाहिजे आणि 35 वर्ष पेक्षा वय जास्त नसले पाहिजे. वयोमर्यादा संपूर्ण बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता. महत्त्वाचे तारखा

वेतन

पदांचे नाववेतन
वैद्यकीय परिचर प्रशिक्षण7000/- हजार रुपये महिना
रुग्णालय प्रशासन प्रशिक्षण15000/- हजार रुपये महिना
शस्त्रक्रिया कक्ष/भूलतज्ञ सहाय्यक प्रशिक्षण9000/- हजार रुपये महिना

महत्त्वाचे तारखा

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 05 सप्टेंबर 2026 या रोजी चालू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे. या दिलेल्या शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे. दिलेल्या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री सुद्धा उमेदवारांनी ठेवायची आहे आणि त्यानुसारच दिलेल्या तारखेच्या अगोदरच अर्ज भरायचे आहे. उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ?

  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तरपणे बघून घ्यायची आहे व तसेच खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात व पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे आणि सविस्तर माहिती बघून घ्यायची आहे.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज हे अचूक भरायचे आहे जर अर्ज हे चुकीचा असल्यास उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येणार याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे अर्ज भरण्याच्या वेळेस.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायच्या वेळेस जे डॉक्युमेंट लोक कागदपत्रे लागणार आहे ते उमेदवारांनी सर्व लिस्ट पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.
  • अधिक माहिती सविस्तरपणे बघण्याकरिता मूळ जाहिरात वाचावे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज (05 सप्टेंबर 2026 पासून सुरू)ऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment