खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे 122 रिक्त पदांची भरती सुरू!! MECL Nagpur Bharti 2026

MECL Nagpur Bharti 2026 : खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये एकूण 122 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये लेखापाल, तंत्रज्ञ, सहाय्यक, लघुलेखक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मेकॅनिक-कम-ऑपरेटर (ड्रिलिंग) आणि कनिष्ठ वाहन चालक अशा विविध पदांचा समावेश आहे. खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये या पदांसाठी MECL कडून अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. येथे भरती होण्यासाठी व नोकरी करण्यासाठी ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि ऑनलाईन सुविधा 11 ऑक्टोबर 2026 या तारखेनंतर बंद केली जाणार आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचे आहे. सर्व माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर बघा व त्यासोबतच खाली दिलेल्या PDF जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे लेखापाल, तंत्रज्ञ (सर्वेक्षण)/नमुना संकलन/प्रयोगशाळा/ड्रिलिंग), सहाय्यक (साहित्य/लेखा/हिंदी/आयटी/मानव संसाधन), लघुलेखक, इलेक्ट्रिशन, मशिनिस्ट, मेकॅनिक. मेकॅनिक सह ऑपरेटर (ड्रिलिंग) कनिष्ठ वाहन चालक असे दिले गेले आहे. या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. उमेदवारांना ही नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे या संधीचा पूर्णपणे उपयोग उमेदवारांनी करायचा आहे.

पदांची संख्या

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी एकूण 122 रिक्त पदांची भरती प्रसारित व काढण्यात आली आहे. या 122 रिक्त पदांचे पदनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे व पदांची नावे हे वरती दिले गेले आहे शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर जाहिरात वाचा.

शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
अकाउंटंटपदवीधर उत्तीर्ण व त्यासोबतच इंटरमिजिएट पास सीए/आयसीडब्ल्यूए, व त्यासोबतच तीन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपीरियंस अकाउंट मध्ये
टेक्निशियन (सर्वे)आयटीआय इन सर्वे किंवा डिप्लोमा इन सर्वे
तंत्रज्ञ (नमुना संकलन)बीएससी व त्यासोबतच अनुभव ड्रिल कोर आणि माईन सॅम्पलिंग मध्ये
टेक्निशियन (लॅबोरेटरी)बीएससी इन केमिस्ट्री/फिजिक्स/जिओलॉजी
असिस्टंट (मटेरियल)गणित मध्ये पदवीधर किंवा बी कॉम
असिस्टंट (अकाउंट)बी कॉम उत्तीर्ण असले पाहिजे
स्टेनोग्राफर (इंग्लिश)कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच इंग्रजी शॉर्टहँड 80 शब्द प्रति मिनिट वेगाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
असिस्टंट (हिंदी)हिंदी. इंग्लिश किंवा डिग्री इन इंग्लिश व ॲडव्हान्स विषय हिंदी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे
इलेक्ट्रिशनवीजतंत्री आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल व त्यासोबतच वायरमेन सर्टिफिकेट आणि एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
मशिनिस्टआयटीआय टर्नर/मशिनिस्ट/ग्राइंडर/मिलर किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल/मॅन्युफॅक्चरिंग/प्रोडक्शन किंवा टूल अँड डाय)
टेक्निशियन (ड्रिलिंग)आयटीआय इन मेकॅनिक (EMM)/डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर किंवा डिप्लोमा इन ड्रिलिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यासोबतच जड वाहन लायसन्स असणे आवश्यक
मेकॅनिकआयटीआय डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर/किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग व त्यासोबतच जड वाहन लायसन्स असणे आवश्यक
मेकॅनिकल कम ऑपरेटर (ड्रिलिंग)आयटीआय इन मेकॅनिक (EMM)/डिझेल/मोटर मेकॅनिक/फिटर किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ड्रिलिंग इंजीनियरिंग
ज्युनियर ड्रायव्हरदहावी उत्तीर्ण व त्यासोबतच जड वाहन आणि लाईट मोटर वेहिकल लायसन्स असले पाहिजे
असिस्टंट (आयटी)डिग्री इन बीसीए/बीसीएस/बीसीसीए/बीसीएस (कम्प्युटर सायन्स/आयटी) किंवा ग्रॅज्युएशन एक वर्षाचा पीजी डिप्लोमा इन आयटी सोबत
असिस्टंट (एच आर)बी ए/बी कॉम/बीएससी/बीबीए/बीबीएम/बी बी एस डब्ल्यू

वयोमर्यादा

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा हे 30 वर्ष असे दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

अर्ज शुल्क

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना व त्यासोबतच ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना 500/- रुपये अर्ज शुल्क असे देण्यात आले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना व पीडब्ल्यूडी व एक्स सर्विस मॅन किंवा डिपार्टमेंटल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क दिले गेले नाही.

नोकरीचे ठिकाण

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे नागपूर असे दिले गेले आहे. नागपूर हे शहर महाराष्ट्र मध्ये येते. नागपूर याला ऑरेंज सिटी म्हणून पण ओळखले जाते.

अर्ज पद्धती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे आणि उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरायच्या अगोदर उमेदवारांनी सर्व अटी व नियम पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख ही 12 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे.
  • संपूर्ण माहिती उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे व पीडीएफ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज (12 सप्टेंबर 2026 पासून सुरू)ऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment