Cochin Shipyard Bharti 2026 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत एकूण 227 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीसाठी पदांची नावे हे आयटीआय ट्रेड्स, दहावी, बारावी व आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीसाठी अर्ज हे उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने मागवले गेले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती विस्तार मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि पीडीएफ व मूळ जाहिरात पण वाचून घ्यायची आहे आणि मग अर्ज करायचे आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. सविस्तर माहिती वाचा.
पदांची नावे
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे शिप ड्राफ्ट्समन असे दिले गेले आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती वाचून घ्यायची आहे शैक्षणिक पात्रता पदा नुसार दिली गेली आहे.
पदांची संख्या
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये एकूण 227 जागा प्रसारित करण्यात आल्या आहेत. 227 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे वरती दिले गेले आहे व त्याची संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर वाचून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी खाली पदांची नावे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता दिली गेली आहे उमेदवारांनी पदाधुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
| पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
| आयटीआय ट्रेड्स | कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून व कॉलेजमधून बारावी व त्यासोबतच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक |
| दहावी | मान्यताप्राप्त शाळेमधून दहावी उत्तीर्ण असले पाहिजे |
| बारावी व आयटीआय | कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून व कॉलेजमधून बारावी व त्यासोबतच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक |
| डिप्लोमा | डिप्लोमा इन इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी कोणत्याही स्टेट बोर्ड किंवा टेक्निकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी व विद्यापीठ असलेले कॉलेजमधून |
| ग्रॅज्युएशन | पदवी उत्तीर्ण (बी टेक आणि परफॉर्मिंग आर्ट सोडून)-बी ए/बी एस सी/बी कॉम/बीबीए/बीसीए |
| पोस्ट ग्रॅज्युएशन | एम ए हिंदी/एम ए हिंदी ट्रान्सलेशन सोबत |
वयोमर्यादा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा आहे 18 वर्ष ते 25 वर्षे याप्रमाणे दिले गेले आहे. वयोमर्यादा संपूर्ण बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती व महत्त्वाचे तारखा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्या तारखेनंतर कोणतेही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांची स्वीकार केले जाणार नाही याची खात्री सुद्धा उमेदवारांनी ठेवायची आहे व दिलेला तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करून द्यायचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे ?
- कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
- अर्ज करणे अगोदर उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही.
- या भरतीसाठी संपूर्ण माहिती उमेदवारांनी सविस्तरपणे पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज करायचे आहे.
- उमेदवारांनी अर्ज चुकीच्या भरल्यास बाद करण्यात येणार त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हा चुकीचा नाही भरायचा आहे बरोबर भरायचा आहे.
- कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी भेटली आहे या संधीचा पूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे.
- संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |