इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये 282 रिक्त पदांची भरती सुरू!! ITBP Bharti 2026

ITBP Bharti 2026 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये एकूण 282 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 282 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सुपर स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी, स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी याप्रमाणे दिले गेले आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल ही भरती केंद्र सरकार अंतर्गत येते व ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली व संपूर्ण माहिती व सविस्तर माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आहे व तसेच खाली दिलेल्या पीडीएफ जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.

पदांचे नाव

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे सुपर स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी, स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी याप्रमाणे आहे. या पदांबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे व खाली सुद्धा सविस्तर माहिती पूर्णपणे दिली गेली आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती उमेदवारांनी खाली वाचायची आहे.

पदांची संख्या

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये एकूण 282 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 282 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे वरती दिलेल्या प्रमाणे आहे. पदांची कशाप्रकारे विभाजन करण्यात आली आहे त्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये व संपूर्ण माहिती दिली गेली आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठामधून व त्यासोबतच स्टेट मेडिकल रजिस्टर मध्ये नोंदणी असली पाहिजे आणि इंटर्नशिप संपूर्ण झालेली असली पाहिजे व त्यासोबतच पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/व डिप्लोमा स्पेशलिटीमध्ये आणि डॉक्टरेट ऑफ मेडिसिन/(M.ch) तीन वर्षाच्या अनुभवा सोबत
स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारीमेडिकल क्वालिफिकेशन ऍलोपॅथिक सिस्टम मध्ये (एन एम सी किंवा एमसीआय नोंदणी असली पाहिजे) त्यासोबतच उमेदवारांची इंटर्नशिप कम्प्लीट झाली पाहिजे, पीजी डिग्री/डिप्लोमा दिड वर्षाचा अनुभवा सोबत किंवा अडीच वर्षाचे अनुभवा सोबत पीजी डिप्लोमा नंतर
वैद्यकीय अधिकारीमेडिकल क्वालिफिकेशन ऍलोपॅथिक सिस्टम मध्ये (एनएमसी किंवा एमसीआय नोंदणी असली पाहिजे) व त्यासोबतच इंटर्नशिप झालेली असली पाहिजे (ज्या उमेदवारांची इंटर्नशिप चालू आहे ते सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता पण त्यांची इंटर्नशिप अपॉइंटमेंटच्या पहिले कम्प्लीट झाली पाहिजे)

अर्ज पद्धती

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना व तसेच ओबीसी कॅटेगिरी आणि ईव्हीएस प्रवर्गाच्या उमेदवारांना व पुरुष उमेदवारांना 400/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे. महिला उमेदवारांना, माजी सैनिक उमेदवारांना व तसेच मागासवर्गीय उमेदवारांना व एससी/एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे.

महत्त्वाचे तारखा

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये भरती होण्यासाठी अर्ज हे 10 ऑगस्ट 2026 या रोजी सुरू झालेले होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून द्यायचे आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे ऑनलाइन पद्धतीने.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • इंडो-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांची स्वीकार केले जाणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार.
  • अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी पूर्ण जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे व त्यासोबतच खाली दिलेली पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज पाठवायचे आहे.
  • अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज हा अचूक भरायचा आहे. चुकीचा अर्ज असल्यास उमेदवारांचा अर्ज हा बाद करण्यात येणार.
  • अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज लिंक दिली गेली आहे त्या लिंक वर क्लिक करून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • संपूर्ण माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे व पीडीएफ व मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment