SSC JE Bharti 2026 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत एकूण 1748 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 1748 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अभियंता (सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) याप्रमाणे दिले गेले आहे. कर्मचारी निवड आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 ही तारीख दिली गेली आहे. कर्मचारी निवड आयोग हे केंद्र सरकार अंतर्गत येते व ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्ण उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. कर्मचारी निवड आयोग संदर्भात भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचायची आहे व तसेच खाली मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज लिंक दिली गेली आहे या लिंक वर क्लिक करून संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेच्या आत भरून द्यायचा आहे. सविस्तर माहिती वाचा.
पदांचे नाव
कर्मचारी निवड आयोग मध्ये कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल) या पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे व घेतली जाणार आहे. या पदांसाठी बाकीची माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर वाचावी.
पदांची संख्या
कर्मचारी निवड आयोग मध्ये एकूण 1748 जागांची भरती ची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या 1748 रिक्त पदांसाठी वरती पदांचे नाव दिले गेले आहे व बाकीची माहिती शैक्षणिक पात्रता व इतर माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर वाचून घ्यायचे आहे. नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी उमेदवारांना आहे. केंद्र सरकार अंतर्गत ही मोठी भरती काढण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कनिष्ठ अभियंता | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून सिविल डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल किंवा डिग्री इन इलेक्ट्रिकल उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा डिग्री इन मेकॅनिकल उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा
कर्मचारी निवड आयोग मध्ये मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्षे ते 32 वर्षे असे वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे व तसेच मागासवर्गीय व एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. उमेदवार हा 02/08/1994 च्या आधी जन्म झालेला नसावा ज्या पदांची वयोमर्यादा 32 वर्ष दिली गेली आहे आणि ज्या पदांची वयोमर्यादा 30 वर्ष दिली गेली आहे त्यासाठी उमेदवार हा 02/08/1996 च्या आधी जन्म झालेला नसावा. वयोमर्यादा साठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या वयोमर्यादानुसार अर्ज करायचे आहे.
अर्ज शुल्क
कर्मचारी निवड आयोग मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना व ओबीसी कॅटेगिरी चे उमेदवारांना व ईव्हीएस पुरुष उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही व तसेच महिला उमेदवारांना पण अर्ज शुल्क लागणार नाही. जर उमेदवारांनी अर्ज चुकीचा भरला असल्यास व अर्ज एडिट व बरोबर करण्यासाठी पहिला करेक्शन चार्ज 200/- रुपये आकारला जाणार आणि सेकंड करेक्शन चार्ज हे 500 रुपये आकारला जाणार त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हा काळजीपूर्वक भरायचा आहे चूक न करता.
अर्ज पद्धती
कर्मचारी निवड आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून द्यायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज हा संपूर्ण जाहिरात सविस्तर पणे वाचून व मूळ जाहिरात संपूर्ण वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महत्त्वाचे तारखा
कर्मचारी निवड आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे कारण या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची माहिती उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
अर्ज कसा करायचा आहे ?
- कर्मचारी निवड आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी सर्व कागदपत्र व माहिती नीट अपलोड व भरायची आहे. अर्ज चुकीचा भरायचा नाही आहे चुकीचा भरल्यास अर्ज हा बाद करण्यात येणार.
- प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावरती मेल केला जाईल.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे व सविस्तर माहिती बघायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |