AAI Bharti 2026 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत एकूण 205 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 205 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पदवीधर शिकाऊ उमेदवार, आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार व पदविका शिकाऊ उमेदवार याप्रमाणे दिले गेले आहे. या वरती दिलेल्या पदांसाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व सविस्तर माहिती खाली बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज करायचे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी व अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 पर्यंत दिली गेली आहे. या दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना ही चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण हे केंद्र सरकार अंतर्गत येते व सर्व सोयी सुविधा केंद्र सरकार अंतर्गत राहणार आहे आणि भरती सुद्धा केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली माहिती वाचावे.
पदांचे नाव
भारतीय विमान प्राधिकरण मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये पदांचे नाव हे पदवीधर शिकाऊ उमेदवार, आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार व पदविका शिकाऊ उमेदवार याप्रमाणे आहे. या दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार वरती दिलेल्या पदांसाठी अर्ज करायचे आहे.
पदांची संख्या
भारतीय विमान प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी एकूण जागा 205 अशा निघाल्या आहे. या 205 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरती दिले गेले आहे आणि बाकीची माहिती ही उमेदवारांनी खाली वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज पाठवायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
भारतीय विमान प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे पदवीधर शिकाऊ उमेदवार, आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार आणि पदविका शिकाऊ उमेदवार याप्रमाणे दिले आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे व त्या पदाच्या शैक्षणिक पात्रता नुसार अर्ज करायचे आहे.
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पदवीधर शिकाऊ उमेदवार, पदविका शिकाऊ उमेदवार | उमेदवार हा फुल टाइम चार वर्षाचा डिग्री किंवा तीन वर्षाचे डिप्लोमा इन इंजीनियरिंग मान्यताप्राप्त विद्यापीठामधून संबंधित इंजीनियरिंग ब्रांच मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
| आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार | उमेदवार हा AICTE मान्यता प्राप्त संस्थेमधून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (COPA/स्टेनोग्राफी किंवा कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग). |
वयोमर्यादा
भारतीय विमान प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा हे 18 वर्ष ते 26 वर्ष याप्रमाणे दिले गेले आहे तसेच ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा साठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात पूर्णपणे बघून घ्यायचे आहे आणि वयोमर्यादा ची पूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे.
अर्ज पद्धत
भारतीय विमान प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज हा अचूक भरायचा आहे याची काळजी घ्यायची आहे आणि सर्व माहिती बरोबर भरायची आहे.
अर्ज करण्याची तारीख
भारतीय विमान प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. वरती दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे कारण दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- भारतीय विमान प्राधिकरण मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याच्या अगोदर उमेदवारांनी सर्वात आधी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यायचे आहे.
- सविस्तरपणे मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचल्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी पदासाठी अर्ज करायचे आहे आणि अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती ही अचूक भरायची आहे.
- चुकीची माहिती असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येणार त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हे अचूक भरायचे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे.
- सविस्तर माहिती उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज करा | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |