12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती… एकूण 2536 जागा… आजच अर्ज करा!! SSC CHSL Bharti 2026

SSC CHSL Bharti 2026 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत एकूण 2536 रिक्त पदांची बंपर मोठी भरती करण्यात आली आहे. 2536 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लोवर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ए याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त बारावी पास उमेदवारांसाठी ही कर्मचारी निवड आयोग अंतर्गत मोठी भरती करण्यात आली आहे या भरतीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि बारावी पास उमेदवारांनी लवकरच लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 ऑक्टोबर 2026 पर्यंत दिली गेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही. बारावी पास उमेदवारांनी या भरतीसाठी प्रयत्न करून चांगली नोकरी मिळवावी व या नोकरीची सविस्तर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खालीच पूर्ण माहिती बघून घ्यायची आहे व तसेच मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.

पदांचे नाव

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी पदांची नावे हे लोवर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ए अशाप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे आणि त्यानुसार वरती दिलेल्या पदांसाठी अर्ज करायचे आहे.

पदांची संख्या

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत एकूण 2536 रिक्त पदांची बंपर मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. खूप दिवसानंतर मेगा भरती ची जाहिरात निघाली आहे त्यामुळे वरती दिलेल्या पदांसाठी 2536 जागा निघाल्या आहेत व भरले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत लोवर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे टेबल मध्ये दिली गेली आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड एउमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच 12वी मध्ये सायन्स ब्रांच असणे आवश्यक आहे व त्यासोबतच गणित विषय आवश्यक आहे
लोवर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यकउमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्ष ते 27 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे. OBC उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत 03 वर्षांची सूट मिळते, तर SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट मिळते. वयोमर्यादा साठी संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.

अर्ज शुल्क

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत भरतीसाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना आणि ओबीसी प्रवर्गाच्या च्या उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे. महिला उमेदवारांना, मागासवर्गीय उमेदवारांना, पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्विस मॅन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पद्धती

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

महत्त्वाचे तारखा

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 ऑक्टोबर 2026 पर्यंत दिली गेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी खाली ऑनलाइन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता की सुविधा आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे उमेदवारांसाठी.
  • उमेदवार थेट त्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
  • अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज हा अचूक भरायचा आहे व तसेच अर्ज करताना उमेदवारांनी फोटो असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे आणि फोटो उमेदवारांनी दिलेल्या सूचनानुसारच अपलोड करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने सबमिट करण्यापूर्वी सर्व अर्ज तपासून घेणे आणि तेव्हाच सबमिट करायचा आहे.
  • अधिक माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment