BECIL Bharti 2026 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 41 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 41 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे तांत्रिक सहाय्यक (इ एन टी), ई एम टी तंत्रज्ञ, रुग्णसेवा व्यवस्थापक (पीसीएम), प्रयोगशाळा परिचर, दंत तंत्रज्ञ, अन्न वित्रक, ओटी तंत्रज्ञ, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता (फार्मासिस्ट), रेडिओग्राफर याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती खाली दिली आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करायचा आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2026 पर्यंत दिली गेली आहे. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांसाठी खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात व जाहिरात सुद्धा बघू शकता. सविस्तर माहिती उमेदवारांनी या भरतीसाठी खाली वाचून घ्यायची आहे.
पदांचे नाव
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी पदांची नावे तांत्रिक सहाय्यक (इ एन टी), ई एम टी तंत्रज्ञ, रुग्णसेवा व्यवस्थापक (पीसीएम), प्रयोगशाळा परिचर, दंत तंत्रज्ञ, अन्न वित्रक, ओटी तंत्रज्ञ, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता (फार्मासिस्ट), रेडिओग्राफर अशा प्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता व इतर अटी तपासाव्यात. अर्ज करणे अगोदर उमेदवारांनी या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती संपूर्णपणे बघून घ्यायची आहे.
पदांची संख्या
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 41 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 41 रिक्त पदांची विभाजन उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार विभाजन बघून घ्यायचे आहे.
| पदांचे नाव | जागा |
| तांत्रिक सहाय्यक (इ एन टी) | 02 |
| ई एम टी तंत्रज्ञ | 02 |
| रुग्णसेवा व्यवस्थापक (पीसीएम) | 05 |
| प्रयोगशाळा परिचर | 05 |
| दंत तंत्रज्ञ | 02 |
| अन्न वित्रक | 05 |
| ओटी तंत्रज्ञ | 05 |
| कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट | 05 |
| औषध निर्माता (फार्मासिस्ट) | 05 |
| रेडिओग्राफर | 05 |
शैक्षणिक पात्रता
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता दिली गेली आहे.
| पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
| तांत्रिक सहाय्यक (इ एन टी) | बीएससी इन स्पीच अँड हियरिंग कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच रिहॅबिलिटेशन कन्सिल ऑफ इंडिया इन एम एस सी ऑफ स्पीच अँड हियरिंग आणि क्लिनिकल हॉस्पिटल अनुभव असणे आवश्यक |
| ई एम टी तंत्रज्ञ | ईएमटी बेसिक/इएमटी ॲडव्हान्स सर्टिफिकेशन असणे आवश्यक हेल्प सेक्टर स्किल कन्सिल यांच्याकडून किंवा प्री हॉस्पिटल ट्रॉमा टेक्निशियन सर्टिफिकेट असणे आवश्यक |
| रुग्णसेवा व्यवस्थापक (पीसीएम) | बॅचलर डिग्री इन लाइफ सायन्स व त्यासोबतच पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन इन हॉस्पिटल/हेल्थकेअर मॅनेजमेंट मान्यता प्राप्त विद्यापीठामधून आणि त्यासोबतच एक वर्षाचा हॉस्पिटल एक्सपीरियंस पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर असणे आवश्यक आहे |
| प्रयोगशाळा परिचर | कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किंवा कॉलेजमधून बारावी (सायन्स) मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच दोन वर्षाचे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपीरियंस लॅब अटेंड म्हणून असणे आवश्यक |
| दंत तंत्रज्ञ | कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किंवा कॉलेजमधून बारावी (सायन्स) मधून उत्तीर्ण व त्यासोबतच दोन वर्षाचे डीसीआय मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूशन मधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच दोन वर्षाचे पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव डेंटल मेकॅनिक किंवा डेंटल टेक्निशियन म्हणून |
| अन्न वित्रक | कोणत्याही मान्यताप्राप शाळेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच एक वर्षाचे अनुभव वेटर म्हणून किंवा केटरिंग सर्विसेस मध्ये असणे आवश्यक (हॉटेल/हॉस्पिटल) आणि फूड हायजिन सेफ्टी प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक |
| ओटी तंत्रज्ञ | बी एस सी (पीडीएफ मध्ये बाकीची शैक्षणिक पात्र बघावे) |
| कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट | दहावी+ बारावी (सायन्स) प्लस व त्यासोबतच डिग्री इन फिजिओथेरपी |
| औषध निर्माता (फार्मासिस्ट) | डिप्लोमा इन फार्मसी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून |
| रेडियोग्राफर | बीएससी इन रेडिओग्राफी किंवा रेडिओग्राफी (तीन वर्षाचा कोर्स) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून |
वयोमर्यादा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड वयोमर्यादा हे 18 वर्षाचे 40 वर्ष याप्रमाणे दिले गेले आहे. वयोमर्यादा बद्दल अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अर्ज शुल्क
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी अर्ज शुल्क हे 295/- रुपये असे दिले गेले आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने कसे भरायचे ही संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करू शकता.
महत्त्वाची तारीख
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2026 असे दिली गेली आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या भरतीसाठी अर्ज हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे व त्यांचे शैक्षणिक पात्रता नुसार त्यांनी दिलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचे डॉक्युमेंट्स व सर्व कागदपत्र बरोबर भरायचे आहे व अपलोड करायचे आहे.
- अर्ज चुकीचा भरल्यास उमेदवारांचे अर्ज बाद केल्या जाणार त्यामुळे उमेदवारांनी अचूक अर्ज भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
- खाली उमेदवारांनी सविस्तर व पूर्ण माहिती व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |