फक्त 12वी पास उमेदवारांसाठी 381 पदांची जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती सुरू!! Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक) या पदासाठी एकूण 381 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 381 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक) याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचा आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करून द्यायचा आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचावे व तसेच उमेदवार हे संपूर्ण माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचू शकता आणि पूर्ण माहिती बघू शकता. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत जी भरती होत आहे ती भरती राज्य सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे व ही भरती राज्य सरकार अंतर्गत येते. पात्र उमेदवारांनी जाहिरातीतील पात्रता व इतर अटी तपासून अर्ज करावा. सविस्तर माहिती वाचा.

पदांचे नाव

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती होण्यासाठी पदांचे नाव हे आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती संपूर्णपणे बघण्याकरिता खाली दिलेली माहिती पदानुसार वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.

पदांची संख्या

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती होण्यासाठी एकूण 381 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 381 जागा असून त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक) हे पद आहे.

शैक्षणिक पात्रता

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये आपल्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये तुम्ही पदाची पात्रता बघून घ्यायची आहे आणि तेव्हाच या भरतीसाठी अर्ज करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक)कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र व संगणक ज्ञान असणे आवश्यक.

अर्ज पद्धती

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ‘ऑनलाईन अर्ज’ लिंकवर क्लिक करावे. ऑफलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली अर्ज पाठवण्याचा पत्ता व सर्व माहिती दिली गेली आहे ते बघून घ्यायचे आहे उमेदवारांनी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयासमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे – 400601 ऑफलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.

वयोमर्यादा

जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही किमान 18 वर्षे पूर्ण असली पाहिजे तेव्हाच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार.

महत्त्वाची तारीख

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिली गेली आहे. वरती दिलेल्या प्रमाणे उमेदवार हे दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता आणि उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचा आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे किंवा ऑफलाइन पद्धतीने सुद्धा करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती नीट वाचून घ्यायची आहे आणि तेव्हाच अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक दिली गेली आहे त्यावर जाऊन उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी इतर माहिती व आपले पात्रता तपासून घ्यायचे आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.
  • अर्ज करताना माहिती ही अचूक भरायची आहे माहिती चुकीची असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येणार.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
  • संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज कराऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment