फक्त 12वी पास उमेदवारांसाठी 381 पदांची जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे मध्ये भरती सुरू!! Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026
Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक) या पदासाठी एकूण 381 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 381 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक) याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. … Read more