10वी, 12वी व पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! BECIL Bharti 2026

BECIL Bharti 2026

BECIL Bharti 2026 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 41 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 41 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे तांत्रिक सहाय्यक (इ एन टी), ई एम टी तंत्रज्ञ, रुग्णसेवा व्यवस्थापक (पीसीएम), प्रयोगशाळा परिचर, दंत तंत्रज्ञ, अन्न वित्रक, ओटी तंत्रज्ञ, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता (फार्मासिस्ट), रेडिओग्राफर याप्रमाणे दिले गेले … Read more