भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “उप अभियंता” या पदासाठी 14 रिक्त जागा!! BEL Bharti 2026

BEL Bharti 2026 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये एकूण 14 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 14 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे उपअभियंता असे दिले गेले आहे. उप अभियंता या पदासाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे व तसेच पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून उमेदवार मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचू शकता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काम करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 02 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. बाकीची संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.

पदांची नावे

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी पदाचे नाव हे उप अभियंता असे दिले गेले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे. उमेदवारांनी खालील माहिती संपूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या पात्रता नुसार अर्ज पाठवायचे आहे.

पदांची संख्या

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी एकूण 14 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 14 रिक्त पदांसाठी पदाचे नाव हे वरती दिलेल्या प्रमाणे उपअभियंता असे आहे. खाली उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व सर्व माहिती जसे की अर्ज पद्धती सविस्तरपणे बघून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उप अभियंता या पदाची नेमणूक केली गेली असून त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि उमेदवारांनी त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप अभियंताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी इ/बी टेक इन मेकॅनिकल/कम्प्युटर सायन्स/किंवा इलेक्ट्रॉनिक्स इन कम्प्युटर इंजीनियरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गांच्या उमेदवारांना 28 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि तसेच मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना 10 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. वयोमर्यादा साठी पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचू शकता.

अर्ज शुल्क

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना व तसेच ओबीसी कॅटेगिरी चे उमेदवारांना आणि ईव्हीएस कॅटेगरीच्या उमेदवारांना 400/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे. मागासवर्गीय (एससी/एसटी) उमेदवारांना तसेच पीडब्ल्यूडी उमेदवारांना आणि एक सर्विस मॅन यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे आहे त्याची सर्व माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणेच अर्ज शुल्क भरायचे आहे.

अर्ज पद्धती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे उमेदवार खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची महत्त्वाची तारखे

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज हे पाठवून द्यायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज पात्र उमेदवारांनी पाठवावे.

अर्ज कसा करायचा आहे ?

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांनी सविस्तर माहिती पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि तसेच खाली दिलेली मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज लिंक दिली गेली आहे त्यावरून उमेदवार थेट अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना उमेदवारांनी माहिती अचूक भरायची आहे. चुकीची माहिती भरल्यास उमेदवारांचा अर्ज बाद होण्यात येणार.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
  • संपूर्ण माहिती वाचण्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment