इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम इंडिया लिमिटेड मध्ये ड्रायव्हर पदांची भरती सुरू!! ICSIL Bharti 2026

ICSIL Bharti 2026 : इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टीम इंडिया लिमिटेड अंतर्गत ड्रायव्हर पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी ड्रायव्हर पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. संबंधित पदासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या भरतीसाठी मुलाखतीची अंतिम तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे आहे.

उमेदवाराला या भरतीसाठी ड्रायव्हिंगचे अनुभव असले पाहिजे आणि त्यासोबतच वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासून घ्यायचे आहे.

पदाचे नाव

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टीम इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी ड्रायव्हर पदासाठी एकच रिक्त जागा उपलब्ध आहे. या एका जागा साठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहायचे आहे. बाकीची माहिती उमेदवारांनी खाली वाचायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टीम इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराचे पाच वर्षाचे कामाचे संबंधित अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या अनुभवाचा पुरावा आणि संबंधित कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सोबत ठेवायचे आहे.

शैक्षणिक पात्रता बरोबरच ड्रायव्हिंग परवान्याची वैधता आणि संबंधित अनुभव याकडे उमेदवारांनी लक्ष द्यायचे आहे. पात्रतेबाबत अधिकार सविस्तर अटी किंवा काही अतिरिक्त आवश्यकता असल्यास त्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी पाहून घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय हे 50 वर्षे असले पाहिजे. वयाची गणना कोणत्या तारखेच्या आधारे केली जाणार आहे, तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित काही सवलत लागू आहे का त्याची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये तपासून घ्यायचे आहे.

उमेदवारांनी मुलाखतीला जाताना वयाचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्र सोबत ठेवायचे आहे. वयाच्या पुरावाचे कागदपत्र सोबत ठेवणे योग्य राहणार.

निवड प्रक्रिया

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टीम इंडिया लिमिटेड मध्ये निवड प्रक्रिया उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या भरतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा किंवा लेखी परीक्षा असल्याची माहिती जाहिरातीत नमूद केली नाही आहे.

पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे आणि मुलाखतीदरम्यान उमेदवारांची पात्रता, संबंधित अनुभव आणि पदासाठी आवश्यक असलेल्या इतर माहिती तपासल्या जाऊ शकतात.

मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी आपले सर्व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहे. कागदपत्रांची मूळ प्रत तसेच आवश्यक असल्यास छायांकित प्रति सोबत ठेवणे उपयुक्त ठरू शकते याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.

मुलाखतीची तारीख आणि ठिकाण

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टीम इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 असे आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवार यांची मुलाखत घेतली जाणार नाही.

मुलाखतीचा पत्ता : DTTDC (DTTDC) परिवहन कार्यालय,
वेस्ट किडवाई नगर,
दिल्ली हाटजवळ,
INA मार्केटच्या समोर,
दिल्ली – 110023.

उमेदवाराने मुलाखतीला जायच्या अगोदर अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली वेळ, रिपोर्टिंग वेळ आणि आवश्यक कागदपत्रांची यादी तपासून घ्यायची आहे. प्रवासाचे नियोजन करताना मुलाखतीत ठिकाणी वेळेआधी पोहोचण्याचा उमेदवारांनी प्रयत्न करायचा आहे.

मुलाखतीला जाताना कोणती योग्य कागदपत्रे न्यावीत?

या भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहताना आपली पात्रता सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, वयाचा पुरावा, वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यासोबतच संबंधित कामांचा अनुभव यांचा पुरावा सोबत ठेवायचा आहे.

तरी पण उमेदवारांनी नेमकी कागदपत्रांची यादी अधिकृत जाहिरातीत तपासून घ्यायचे आहे. कोणतेही कागदपत्र आवश्यक असून ते उपलब्ध नसल्यास उमेदवाराला अडचण येऊ शकते त्यामुळे मुलाखतीपूर्वी सर्व कागदपत्रे एकदा तपासून ठेवायचे आहे.

भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिली गेली नाही आहे आणि उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले गेले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2026 या तारखेला मुलाखतीच्या दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे. त्यामध्ये मुलाखतीची वेळ, रिपोर्टिंग टाइमिंग, आवश्यक कागदपत्र आणि इतर अटी दिल्या आहेत.

उमेदवारांनी केवळ उपलब्ध माहितीकडे न पाहता अधिकृत जाहिरातीत अंतिम सूचना यांना प्राधान्य द्यायचे आहे.

उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सर्वप्रथम आपली शैक्षणिक पात्रता तपासायचे आहे.
  • वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.
  • संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचे अनुभव असणे आवश्यक.
  • वयोमर्यादा कमाल 50 वर्षे असणे आवश्यक.
  • मुलाखतीची तारीख ही 25 सप्टेंबर 2026 आहे.
  • मुलाखतीचे ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसोबत उपस्थित राहायचे आहे.
  • मुलाखतीपूर्वी पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी वाचायचे आहे.
  • मुलाखतीची वेळ आणि पत्ता अधिकृत जाहिराती तपासून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment