SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 9124 पदांची भरती निघाली आहे. पदाचे नाव हे लिपिक असे आहे. उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पदासाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली बघून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये सुद्धा बघून घ्यायची आहे व आपली वेबसाईट जगदंब जॉब्स ही या भरतीसाठी संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे. तुम्ही या भरतीसाठी माहिती पीडीएफ मध्ये सुद्धा वाचू शकता खाली दिलेल्या पीडीएफ लिंक वर क्लिक करून तुम्ही भरती बद्दल माहिती वाचू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी खूप मोठी भरती प्रकाशित केली आहे त्यामुळे जे उमेदवार बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्यासाठी रुची ठेवतात त्यांच्यासाठी ही खूप सुवर्णसंधी आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव
पदाचे नाव हे लिपिक (कनिष्ठ सहकारी) असे आहे. या भरतीसाठी फक्त लिपिक (कनिष्ठ सहकारी) या पदांची भरती निघाली आहे.
पदांची संख्या
लिपिक (कनिष्ठ सहकारी) या पदासाठी एकूण 9,124 रिक्त पदे प्रसारित करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी भरपूर दिवसांनी एवढी मोठी भरती उमेदवारांसाठी काढली आहे त्यामुळे जे उमेदवार बँक मध्ये काम करण्यासाठी रुची ठेवतात त्यांनाही खूप मोठी संधी भेटली आहे त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण माहिती बघून अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणतेही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ची माहिती संपूर्ण बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भरती सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत येते त्यामुळे 9124 रिक्त पदांसाठी संपूर्ण भारता मध्ये ही भरती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर उमेदवाराला जिकडे स्टेट बँक ऑफ इंडिया असणार तिथे दिले जाणार. तरीपण उमेदवारांनी संपूर्ण माहिती ही मूळ जाहिरात मध्ये बघून घ्यायची आहे त्यामध्ये किती राज्यामध्ये किती जागा निघाले आहे ते सुद्धा दिले आहे उमेदवारांनी त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे आपल्या राज्य प्रमाणे.
वयोमर्यादा
खुला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 20 वर्ष ते 28 वर्षे असे दिले गेले आहे तसेच ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट दिली गेली आहे आणि तसेच मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एससी/एसटी यांना 05 वर्षे सूट दिली गेली आहे. उमेदवारांनी वयोमर्यादा ची माहिती बघण्याकरिता मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती
स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक भरती या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज हे शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर करायचे आहे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग/ओबीसी/ई डब्ल्यू एस या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 750/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे आणि तसेच एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचून तेव्हाच अर्ज शुल्क भरायचे आहे.
महत्त्वाचे तारखा
या भरतीसाठी अर्ज हे 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाले आहे आणि तसेच उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 असे राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर लवकरात लवकर अर्ज. करायचे आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवारांनी संपूर्ण मूळ जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचे आहे.
अर्ज कोणत्या पद्धतीने करायचे आहे ?
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती ही खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच अर्ज भरायचे आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या समोर ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करून संपूर्णपणे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2026 असे आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेले तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.
- वरती दिलेल्या शेवटच्या तारीख त्यानंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी खात्री करायची आहे.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ बघायची लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |
B com sudai ise gumption