BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 612 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे आणि या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ही काम करण्याची उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा जवळपास सर्वे उमेदवारांनी चांगला लाभ घ्यायचा आहे.
पदाचे नाव
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदाचे नाव प्रशिक्षणार्थी असे आहे.
पदाची संख्या
एकूण 612 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. 612 रिक्त पदे हे वेगवेगळ्या पोस्टमध्ये विभाजन करण्यात आले आहे त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण माहिती ही खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 10वी उत्तीर्ण असणे सोबतच मराठी विषयासह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवार हा आयटीआय पास असणे सुद्धा आवश्यक आहे. वेगवेगळ्या ट्रेड साठी आयटीआय ही त्याप्रमाणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ वाचून घ्यायची आहे आणि आपल्या ट्रेड नुसार पदासाठी फॉर्म भरायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
प्रशिक्षणार्थी या पदासाठी नोकरीचे ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवार हा 14 वर्षापेक्षा कमी नसावे. (शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार). वयोमर्यादेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
अर्ज पद्धती
अर्ज पद्धती ही उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीचे असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
मुलाखतीची तारीख
प्रशिक्षणार्थ या पदासाठी महानगरपालिका मध्ये मुलाखतीची तारीख ही 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट 2026 असे नियोजित केले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टला मुलाखतीसाठी आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार तयार व्हायचे आहे संपूर्ण माहिती उमेदवारांनी व सूचना पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीचा पत्ता हा जाम साहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एसटी जवळ कार्यशाळा, किरोळ रोड, विद्याविहार (पश्चिम) मुंबई – 400 086. या वरती दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.
निवड प्रक्रिया
- वरती दिलेल्या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
- उमेदवारांनी संपूर्ण माहिती खाली पीडीएफ जाहिरात मध्ये पूर्णपणे वाचून घ्यायची आहे.
- इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला व पत्त्यावर हजर राहायचे आहे.
- मुलाखती 20 आणि 21 ऑगस्ट 2026 या रोजी घेतली जाणार आहे.
- संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि भरती बद्दल पूर्ण माहिती बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे व मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला, दहावीचे शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे, आयटीआय चे गुणपत्र व प्रमाणपत्र, जात वैधता (उपलब्ध असल्यास), संकेतस्थळावरील रजिस्ट्रेशन नंबर, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची तपशील, समानता आरक्षणाअंतर्गत अर्ज केला असल्यास माजी सैनिक प्रमाणपत्र/अपंग प्रमाणपत्र/खेळाडू प्रमाणपत्र/प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र/अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र किंवा भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे सर्व अर्ज सोबत जोडायचे आहे.
- वरती दिलेली निवड प्रक्रिया बद्दल पूर्ण माहिती उमेदवारांनी नीट वाचून घ्यायची आहे आणि तसेच उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे पीडीएफ जाहिरात मध्ये अजून डिटेल मध्ये पूर्ण भरतीची माहिती दिली गेली आहे.
| पीडीएफ जाहिरात | पी डी एफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज लिंक | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट लिंक | अधिकृत वेबसाईट लिंक |