बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 612 रिक्त पदांची भरती प्रसारित !!! BMC Bharti 2026

BMC Bharti 2026

BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 612 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे आणि या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे … Read more