ITI ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1346 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!!! BEML Bharti 2026

BEML Bharti 2026 : बी इ एम एल लिमिटेड अंतर्गत पदवीधर (तांत्रिक) व शिकाऊ, पदवीधर (सामान्य) शिकाऊ उमेदवार व आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवार व पदवीधारक शिका व उमेदवार यांच्यासाठी 1346 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. बी इ एम एल लिमिटेड म्हणजे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड असे आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती उमेदवारांनी भरती बद्दल वाचून घ्यायची आहे आणि तसेच खाली दिलेल्या पीडीएफ लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे आणि मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवार व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी निघाली आहे त्यामुळे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. आपल्या वेबसाईटवर नेहमी नवीन जाहिरात व नवीन नोकरीची जाहिरात माहिती येत राहते. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती ही खाली दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.

पदाचे नाव

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये या भरतीसाठी पदाचे नाव हे पदवीधर (तांत्रिक) शिकाऊ उमेदवार. पदवीधर (सामान्य) शिकाऊ उमेदवार. आयटीआय शिकाऊ उमेदवार व पदवीधारक शिकाऊ उमेदवार असे दिले गेले आहे.

पद संख्या

या भरतीसाठी एकूण 1346 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 1346 रिक्त पदे हे वरती दिलेले पदांनुसार विभाजन करण्यात आले आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या पदासाठी किती पदे रिक्त आहे त्यांची माहिती संपूर्ण बघून घ्यायची आहे आणि ही माहिती बघण्यास करिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि माहिती बघून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी एकूण 1346 रिक्त पदे नियुक्त केले गेले आहे त्यामुळे एवढ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदानुसार राहणार आहे त्यामुळे संपूर्ण पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघून घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा आहे किमान 17 वर्ष असे दिले गेले आहे. वयोमर्यादासाठी उमेदवार हे खाली दिले गेलेली मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसे करायचे हे उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचूनच उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता पण उमेदवारांनी अर्ज करायच्या अगोदर संपूर्ण माहिती व पीडीएफ वाचून घ्यायची आहे आणि तेव्हाच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि अर्ज हे शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2026 याच्या अगोदर करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे संपूर्ण प्रकारे नीट भरायचे आहे अर्ज हे अपूर्ण असल्यास अर्ज हे अपात्र ठरविण्यात येणार.
  • सर्व प्रकारचे कागदपत्र उमेदवारांनी अपलोड करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • उमेदवाराला काही शंका असल्यास उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे ज्यामुळे उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शंका राहणार नाही कारण मूळ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती ही उमेदवारासाठी व भरती ची संपूर्ण माहिती दिलेली राहते त्यामुळे मूळ जाहिरात ही उमेदवारांनी वाचायची आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
NATS नोंदणी (आयटीआय)NATS नोंदणी (आयटीआय) लिंक
NATS नोंदणी (डिग्री डिप्लोमा)NATS नोंदणी (डिग्री डिप्लोमा) लिंक
ऑनलाइन अर्ज ऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

2 thoughts on “ITI ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1346 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू!!! BEML Bharti 2026”

Leave a Comment