Aurangabad High Court Bharti 2026 : औरंगाबाद उच्च न्यायालय अंतर्गत एकूण 18 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रिया साठी पदाचे नाव हे स्वयंपाकी असे आहे. एकूण 18 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. जे उमेदवार या नोकरीसाठी इच्छुक आहे ते उमेदवार याच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करू शकता आणि नोकरी मिळवू शकता. औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर किंवा पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि माहिती संपूर्ण बघून घ्यायची आहे तसेच संपूर्ण माहिती खाली सुद्धा दिली गेली आहे.
पदाचे नाव
या पदासाठी औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये भरती निघाल्या असून या पदाचे नाव स्वयंपाकी असे दिले गेले आहे. पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावे.
पदाची संख्या
औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये एकूण 18 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. संपूर्ण 18 रिक्त पदांसाठी पदाचे नाव हे वरती दिलेल्या नुसार स्वयंपाकी असे आहे. इथे आम्ही संपूर्ण माहिती पूर्णपणे देतो तरीही उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात बघून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी एकूण 18 रिक्त पदे निघाले आहे आणि या 18 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे स्वयंपाकी असे आहे या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप शाळेमधून किमान चौथी पास, सातवी पास, दहावी पास, बारावी पास किंवा पदवी व इत्यादी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याला मराठी भाषा बोलता लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच मान्यताप संस्थेमधून स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेले उमेदवारांना प्राधान्य पहिला दिला जाणार आहे त्यामुळे या तीन गोष्टी शैक्षणिक पात्रता साठी व या पदासाठी आवश्यक आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि या भरती बद्दल व शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाण हे औरंगाबाद असे राहणार आहे औरंगाबादचे नवीन नाव हे छत्रपती संभाजी नगर आता असे दिले गेले आहे. छत्रपती संभाजी नगर हे नोकरीचे ठिकाण असे राहणार आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवार हा जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा याची उमेदवारांनी खात्री घ्यायची आहे आणि तसेच मागासवर्गीय साठी कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षाची असणार आहे तसेच न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नसणार आहे तसेच त्यांनी त्यांच्या कार्यालया मार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अर्ज पद्धती
औरंगाबाद उच्च न्यायालयासाठी व या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर अर्ज करून जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या त्यांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा समोर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे ” मा. प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद”. दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये स्वयंपाकी या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि या ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे आणि या संधीचा लाभ घ्यायचा आहे.
अर्ज कसे करायचे आहे ?
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे
- अर्ज मध्ये माहिती हे उमेदवारांनी अपूर्ण भरायची नाही आहे जर अपूर्ण असणार तर अर्ज मात्र बाद करण्यात येणार.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.
- दिलेल्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
- या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर व लीगच्या समोर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ वाचून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |