डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये भरती प्रक्रिया सुरू!!! CPCB Bharti 2026

CPCB Bharti 2026 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत एकूण 51 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे केंद्र सरकार अंतर्गत येते. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 असे आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हे व बारावी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेली माहिती पूर्ण वाचून घ्यायची आहे आणि तसेच खाली दिलेल्या पीडीएफ लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे. उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत्ताच अर्ज करायचे आहे दिलेल्या तारखेनंतर कोणतेही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.

पदांची नावे

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यामध्ये भरतीसाठी पदांची नावे हे शास्त्रज्ञ डी, शास्त्रज्ञ सी, शास्त्रज्ञ बी, सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, वर्गीकरण तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि क्षेत्रीय सहाय्यक असे दिले गेले आहे. पदांची नावे व पदांबद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे.

पदांची संख्या

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या भरतीसाठी एकूण 51 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 51 रिक्त पदे हे वरती पदांचे नावांच्या हिशोबाने वर्गीकरण करण्यात आले आहे त्यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी एकूण 51 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता हे पदानुसार दिले गेले आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता बघूनच अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार दहावी उत्तीर्ण पासून पदवीधर उत्तीर्ण असे दिले गेली आहे पण प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.

नोकरीचे ठिकाण

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे भारतभर मध्ये कुठेही दिले जाणार कारण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे केंद्र सरकार अंतर्गत येते.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा हे 27 वर्ष ते 52 वर्ष असे दिले गेले आहे आणि ही वयोमर्यादा पदानुसार दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पदांनुसार वयोमर्यादा सुद्धा बघून घ्यायचे आहे पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांना मूळ जाहिरात वाचावी लागणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि तेव्हाच अर्ज करायचे आहे.

अर्ज पद्धती

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेली ऑनलाइन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याआधी उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व सर्व माहिती तपासूनच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या भरतीसाठी शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. दिलेल्या तारखेला नंतर कोणतेही प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेले तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करून द्यायचे आहे.

अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे ?

  • वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
  • अर्ज कशा पद्धतीने भरायचे आहे याची पूर्ण सूचना व माहिती वरती संपूर्णपणे दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात सुद्धा खाली दिली गेली आहे ती सुद्धा लिंक वर क्लिक करून उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे.
  • भरती बद्दल संपूर्ण माहिती व अटी संपूर्ण पीडीएफ मध्ये दिले आहे ती उमेदवारांनी नीट वाचून घ्यायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
  • कृपया उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ पासून घ्यायचे आहे.
पीडीएफ जाहिरातपी डी एफ जाहिरात लिंक
ऑनलाइन अर्ज लिंकऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईट लिंकवेबसाईट लिंक

Leave a Comment