ITI ते पदवीधारक उत्तीर्ण उमेदवारांना पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरू!! संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे…| PGCIL Bharti 2026

PGCIL Bharti 2026 : पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 12 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 12 रिक्त पदांसाठी उमेदवार हे आयटीआय उत्तीर्ण ते पदवीधर असणे आवश्यक आहे पदानुसार. त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण माहिती व पदा नुसार शैक्षणिक पात्रता व त्याची माहिती पूर्णपणे खाली दिलेल्या माहितीमध्ये व पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसारच आपल्या पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. दिलेल्या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची सुद्धा खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि लवकरात लवकर दिलेला तारखेच्या आत अर्ज करायचे आहे. भरती बद्दल संपूर्ण माहिती ही उमेदवारांना खाली दिली गेली आहे त्यामुळे उमेदवार खाली सुद्धा माहिती बघू शकता डिटेल मध्ये.

पदांची नावे

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी दिलेल्या पदांसाठी पदांची नावे हे शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिकल आयटीआय), डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा सिविल, ग्रॅज्युएट सिविल, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल याप्रमाणे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी पदांची नावे व त्याची माहिती मूळ जाहिरात मध्ये सुद्धा बघून घ्यायचे आहे कारण मूळ जाहिरात मध्ये अजून डिटेल मध्ये जाहिरात तिची माहिती दिली गेली आहे.

पदांची संख्या

एकूण 12 रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे 12 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे वरती दिले आहे.

शैक्षणिक पात्रता

आयटीआय इलेक्ट्रिकलकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा आयटीआय कॉलेजमधून फुल टाइम आयटीआय इलेक्ट्रिकल कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
डिप्लोमा इलेक्ट्रिकलकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा डिप्लोमा कॉलेजमधून तीन वर्षाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
डिप्लोमा सिविलकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा डिप्लोमा कॉलेजमधून तीन वर्षाचा सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा कॉलेजमधून फुल टाइम इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिग्री/बीएससी बी टेक किंवा बी इ चार वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ग्रॅज्युएट सिविलकोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किंवा कॉलेजमधून फुल टाइम सिविल इंजीनियरिंग डिग्री/बीएससी/किंवा बी टेक इन सिव्हील इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

नोकरीचे ठिकाण

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये काम करण्यासाठी नोकरीचे ठिकाण हे, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये दिली गेली आहे. या राज्यांमध्ये जिथे पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचे ऑफिस किंवा शाखा असणार तिथे ट्रेनिंग लोकेशन देण्यात उमेदवारांना येणार. नोकरीचे ठिकाण डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे त्यामध्ये राज्य नुसार लिस्ट दिली गेली आहे.

वयोमर्यादा

वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात व पीडीएफ जाहिरात च्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या पदानुसार वयोमर्यादा बघून घ्यायचे आहे.

अर्ज पद्धती

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसे करायचे व कुठे करायचे ही संपूर्ण माहिती दिली गेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकच्या समोर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याआधी उमेदवारांनी सविस्तर माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आहे तेव्हाच अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. दिलेल्या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही माहिती अचूक भरायची नाही आहे अचूक माहिती असल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येणार त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण माहिती बरोबर भरायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे दिलेल्या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही.
  • संपूर्ण माहिती सविस्तर या भरतीसाठी दिली गेली आहे तरीपण उमेदवारांनी कृपया करून दिलेली पीडीएफ वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाइन अर्ज ऑनलाईन अर्ज लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

1 thought on “ITI ते पदवीधारक उत्तीर्ण उमेदवारांना पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरू!! संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे…| PGCIL Bharti 2026”

Leave a Comment