10वी पास उमेदवारांना महापारेषण मुंबई मध्ये नोकरीची संधी… एकूण 68 जागा !! Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026 : महापारेषण मुंबई अंतर्गत एकूण 68 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 68 रिक्त पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई मध्ये असणार आहे. 68 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे अप्रेंटिस (वीजतंत्री) असे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. महापारेषण मुंबईमध्ये नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती बघायची आहे आणि तसेच पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे तरी या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि महापारेषण मुंबई मध्ये काम करण्याची सुद्धा चांगली संधी आहे. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे.

पदाचे नाव

महापारेषण मुंबई मध्ये भरती अंतर्गत जे पद निघाले आहेत त्यांचे नाव हे अप्रेंटिस (वीजतंत्री) असे दिले गेले आहे.

पदांची संख्या

महापारेषण मुंबई मध्ये एकूण 68 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 68 रिक्त पदांसाठी बाकीची माहिती संपूर्णपणे उमेदवारांनी खाली सविस्तर वाचून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

महापारेषण मुंबईमध्ये 68 रिक्त पदांसाठी जागा निघाली आहे या पदांसाठी पदाचे नाव हे अप्रेंटिस (वीजतंत्री) असे दिले गेले आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच मराठी भाषे चं ज्ञान असणे आवश्यक आहे व मराठी येणे भाषा आवश्यक आहे व बंधनकारक आहे आणि वीजतंत्री आयटीआय उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे. शैक्षणिक पात्राबद्दल संपूर्ण माहिती अजून बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायची आहे जी खाली दिली गेली आहे उमेदवारांनी जाऊन पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि माहिती बघून घ्यायची आहे.

नोकरीचे ठिकाण

महापारेषण मुंबई या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई असे दिले गेले आहे. जे उमेदवार मुंबईमध्ये स्थायिक आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. नवी मुंबई हे ठिकाण महाराष्ट्र मध्ये मुंबई शहरामध्ये येतं.

वयोमर्यादा

महापारेषण मुंबईमध्ये भरती साठी उमेदवारांना वयोमर्यादा हे 18 वर्षाचे 38 वर्षे असे दिले गेले आहे आणि त्यासोबतच मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट दिले गेले आहे कायद्यानुसार.

अर्ज पद्धती

महापारेषण मुंबईमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायच्या वेळेस उमेदवारांनी सर्व डॉक्युमेंट्स व माहिती अचूक भरायची आहे व अपलोड करायचे आहे. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरायचे नाही आहे केल्यास अर्ज बाद केले जाणार याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज करण्याची तारीख

महापारेषण मुंबईमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. दिलेल्या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आतच उमेदवारांना अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकच्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
  • अर्ज हे उमेदवारांनी काळजीपूर्वक भरायचे आहे व कोणती चूक करायची नाही आहे आणि बरोबर डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केल्यास उमेदवारांचे अर्ज बाद केले जाऊ शकते त्यामुळे उमेदवारांनी माहिती व डॉक्युमेंट्स बरोबर भरायची आहे व अपलोड करायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उमेदवारांना 7 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची माहिती उमेदवारांनी घ्यायची आहे.
  • या भरतीबद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल पीडीएफ जाहिरात च्या समोर समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ प्रोमो जाहिरात वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाइन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment