भारत-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी भरती सुरू!! ITBP Head Constable Bharti 2026

ITBP Head Constable Bharti 2026

ITBP Head Constable Bharti 2026 : भारत-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) या पदासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 21 रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येणार आहे. उमेदवार ज्यांना वाहन दुरुस्ती आणि मोटर मेकॅनिक या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या पात्र उमेदवारांनी या सरकारी नोकरीची संधी घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना … Read more