उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीची संधी!! NMU Jalgaon Bharti 2026
NMU Jalgaon Bharti 2026 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता या उमेदवारांची या पदासाठी पूर्ण राहील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर अध्यापन क्षेत्रात काम करण्याची इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उमेदवारांसाठी ही … Read more