ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएट उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! NCRTC Bharti 2026
NCRTC Bharti 2026 : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये एकूण 90 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 90 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे पर्यवेक्षक-I आणि कनिष्ठ देखभालकर्ता असे दिले गेले आहे. वरती दिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायचे आहे व तसेच उमेदवारांनी पीडीएफ सुद्धा … Read more