Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे मध्ये एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. सात रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे उपमहाव्यवस्थापक/विज्ञान आणि तंत्रज्ञान, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक/विज्ञान आणि तंत्रज्ञान/प्रकल्प अभियंता/विज्ञान आणि तंत्रज्ञान (ऑटोकॅड), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, स्वयंपाकी याप्रमाणे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना सरळ मुलाखतीसाठी बोलावले गेले आहे व मुलाखत आयोजित केली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे आणि मुलाखतीची तारीख ही 07 सप्टेंबर आणि 08 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या भरतीबद्दल अजून संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पूर्ण जाहिरात वाचून घ्यायचे आहे व तसेच खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे आणि मग या कोकण रेल्वेच्या मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे व तयारी करायचे आहे. सविस्तर माहिती बघा. उमेदवारांना ही खूप चांगली संधी रेल्वेमध्ये काम करण्याची मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे.
पदांचे नाव
कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी पदांची नावे हे उपमहाव्यवस्थापक/विज्ञान आणि तंत्रज्ञान, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक/विज्ञान आणि तंत्रज्ञान/प्रकल्प अभियंता/विज्ञान आणि तंत्रज्ञान (ऑटोकॅड), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, स्वयंपाकी याप्रमाणे दिले गेले आहे. या पदाबद्दल अजून संपूर्ण माहिती संपूर्णपणे खाली दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर माहिती अजून खाली बघून घ्यायची आहे व पीडीएफ जाहिरात सुद्धा वाचायची आहे.
पदांची संख्या
कोकण रेल्वे मध्ये भरतीसाठी वरती दिलेल्या पदांसाठी एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण सात रिक्त पदांसाठी वरती पदांचे नाव दिले गेले आहे व त्यांची विभाजन पण करण्यात आले आहे. विभाजन बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
शैक्षणिक पात्रता
कोकण रेल्वे मध्ये भरतीसाठी विविध पदांचे पद दिले गेले आहे त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे त्यांच्या पदानुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे व आपल्या पात्रता बघूनच पदासाठी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे. विविध पदांसाठी वर्क एक्सपिरीयन्स पण विचारला गेला आहे जे उमेदवारांना वर्क एक्सपिरीयन्स असेल त्या उमेदवारांना या भरतीचा फायदा होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
वयोमर्यादा
कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हा पन्नास वर्षापेक्षा जास्त त्याचे वय नसावे. जे उमेदवार रेल्वे विभागामधून रिटायर झाले आहे त्यांच्यासाठी 65 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे आणि तसेच एक सर्विस मॅन साठी पण 65 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल अजून पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
निवड प्रक्रिया
कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. वरती दिलेल्या सर्व पद हे मुलाखत द्वारे भरले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे मुलाखत कुठे होणार आहे व त्याचा पत्ता व माहिती उमेदवारांनी खाली बघून घ्यायचे आहे मुलाखतीचा पत्ता संपूर्णपणे नीट दिला गेला आहे आणि मुलाखतीची तारीख पण दिली गेली आहे त्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : हॉटेल द शांती, नेचर केअर ऑन गंगा, 244/14, एम्स रोड, ऋषिकेश, उत्तराखंड-241201 या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
महत्त्वाचे तारखा
कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे मुलाखतीची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 आणि 08 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे. दिलेल्या तारखेला उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही आहे याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
निवड प्रक्रिया कोकण रेल्वेसाठी
- कोकण रेल्वेसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करत असेल तर मुलाखतीसाठी तयारी करायची आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे वरती दिलेल्या पत्त्यावरती.
- मुलाखतीची तारीख ही 07 सप्टेंबर 2026 आणि 08 सप्टेंबर 2026 याप्रमाणे दिले गेले आहे.
- उमेदवारांनी व अर्जदारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या सोबत घेऊन यायचे आहे आणि मुलाखात द्यायची आहे.
- दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार नाही आहे याची काळजी व खात्री उमेदवारांनी करायची आहे आणि दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- संपूर्ण माहिती विस्तार मध्ये बघण्याकरिता व सविस्तर बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |