12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस सेवा ची नवीन भरती सुरू!! Amravati Anganwadi Bharti 2026

Amravati Anganwadi Bharti 2026 : बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका (मानधनी सेवा)-उर्दू भाषिक, मराठी भाषिक, अंगणवाडी मदतनीस (मानधनी )-उर्दू भाषिक या पदांसाठी एकूण 13 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 13 रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने 02 सप्टेंबर 2026 या रोजी चालू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवार हा 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज हे दिलेला तारखे नंतर कोणत्याही प्रकारे स्वीकार केली जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आताच उमेदवारांना अर्ज हे पाठवायचे आहे दिलेल्या पत्त्यावर. अमरावती हे शहर विदर्भ मध्ये येते. भरतीची सविस्तर माहिती पूर्णपणे खाली दिली गेली आहे त्यामुळे उमेदवारांनी माहिती पूर्णपणे बघून घ्यायची आहे आणि तसेच उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायचे आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे.

पदाचे नाव

अमरावती अंगणवाडी मध्ये जी भरती प्रसारित केली आहे त्यासाठी पदांची नावे हे अंगणवाडी सेविका (मानधनी सेवा)-उर्दू भाषिक, मराठी भाषिक, अंगणवाडी मदतनीस (मानधनी )-उर्दू भाषिक याप्रमाणे दिले गेले आहे. पदांबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात व सविस्तर माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आहे.

पदांची संख्या

अमरावती अंगणवाडी मध्ये एकूण 13 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 13 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरती माहिती दिली गेली आहे त्यानुसार विभाजन करण्यात आले आहे. अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

अंगणवाडी मदतनीसकोणत्याही मान्यताप शाळेमधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवार हा प्रयत्न मध्ये उत्तीर्ण नसल्यास निवड प्रक्रियेमध्ये शैक्षणिक गुण 35% इतके गुण ग्राह्य धरण्यात येणार,
अंगणवाडी सेविकाकोणत्याही मान्यताप शाळेमधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवार हा प्रयत्न मध्ये उत्तीर्ण नसल्यास निवड प्रक्रियेमध्ये शैक्षणिक गुण 35% इतके गुण ग्राह्य धरण्यात येणार
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • शासन निर्णयानुसार उमेदवार इत्यादी अथवा नमूद केलेल्या शैक्षणिक करता यापैकी किमान एक अर्थ मराठी भाषा विषयसह उत्तीर्ण आवश्यक राहील.
  • उर्दू भाषिक क्षेत्रासाठी उर्दू भाषेचे ज्ञान (उर्दू भाषा लिहिणे व वाचणे) असणे आवश्यक आहे.
  • पूर्णपणे माहिती बघण्याकरिता पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 18 वर्ष ते 35 वर्षे वयोमर्यादा असे दिले गेले आहे आणि तसेच विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्ष केले गेले आहे. (जन्माचा दाखला/शाळा सोडण्याचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र अर्ज करताना जोडायचे आहे). या प्रकारे वयोमर्यादा बद्दल माहिती उमेदवारांनी सविस्तर वाचून घ्यायची आहे तसेच पीडीएफ जाहिरात मध्ये पण वाचून घ्यायची आहे.

नोकरीचे ठिकाण

बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे अमरावती शहर असे दिले गेले आहे आणि अमरावती शहर हे विदर्भ, महाराष्ट्र मध्ये येते. महाराष्ट्र मध्ये अमरावती शहर हे नवव्या क्रमांकावर येते मोठा शहरांमध्ये.

अर्ज पद्धती

बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर माहिती पूर्णपणे नीट वाचून घ्यायची आहे व तसेच पीडीएफ जाहिरात जी खाली दिली गेली आहे ती सुद्धा उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे आणि अचूक माहिती भरून उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. खाली उमेदवारांना अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिला आहे त्या पत्त्यावरच उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे व पाठवायचे आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती शहर पूर्व, दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती.

वरती दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज हा पाठवायचा आहे.

महत्त्वाचे तारखा

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 02 सप्टेंबर 2026 रोजी चालू होणार आहे आणि तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. 17 सप्टेंबर 2026 नंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज हे पाठवायचे आहे ऑफलाइन पद्धतीने. ही भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागवले गेले आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरच अर्ज दिलेले तारखेच्या आत पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने सविस्तर वरील सर भरून दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहे.
  • अर्ज सोबत जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते पण उमेदवारांनी नीट बघून व तपासून व पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती बघून पाठवायचे आहे.
  • अर्ज मध्ये सर्व आवश्यक पात्रता व अटी बाबत संपूर्ण माहिती उमेदवारांनी बघून घ्यायची आहे कारण अपात्र अर्ज हे नाकारले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी याची खात्री घ्यायची आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे आणि अचूक अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहे दिलेलं तारखेच्या आत.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment