RRB JE Bharti 2026 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत एकूण 3993 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 3993 रिक्त पदक हे कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटरेल अधीक्षक आणि केमिकल मेटॉलॉजीकल सहाय्यक या पदांसाठी असणार आहे. वरती दिलेल्या पदांना सहायक अभियंता पण बोलले जातात. रेल्वे भरती बोर्ड हे केंद्र सरकार अंतर्गत येते व ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचे आहे. जे उमेदवार रेल्वे बोर्ड मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणार त्यांच्यासाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे आणि उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करण्याची चांगली संधी भेटणार आहे. या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे.
पदांचे नाव
रेल्वे भरती बोर्ड मध्ये कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटरेल अधीक्षक आणि केमिकल मेटॉलॉजीकल सहाय्यक या पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांना कनिष्ठ अभियंता असे सुद्धा म्हणण्यात येतं. उमेदवारांनी पदांबद्दल अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे व तसेच सविस्तर माहिती सुद्धा बघून घ्यायची आहे.
पद संख्या
रेल्वे भरती बोर्ड मध्ये एकूण 3993 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव जे दिले गेले आहे त्या पदांनुसार 3993 रिक्त पदांसाठी पद विभाजन करण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे व सविस्तर माहिती सुद्धा बघून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
| कनिष्ठ अभियंता (सर्व इंजिनिअरिंग ब्रांचेस साठी) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे-मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिविल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच बी इ बी टेक सुद्धा मान्य करण्यात येईल. |
| डेपो मटरेल अधीक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तीन वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बी इ / बी टेक सुद्धा मान्य करण्यात येणार |
नोकरीचे ठिकाण
रेल्वे भरती बोर्ड मध्ये एकूण 3993 रिक्त पदांची भरती निघाली असून त्या पदांची विभाजन भारतभर केले गेले आहे त्यामुळे ही केंद्रशासित भरती असल्या मुळे नोकरीचे ठिकाण हे अहमदाबाद, अजमेर, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंडीगड, चेन्नई, गोरखपुर, गुवाहाटी, जम्मू आणि काश्मीर, कोलकत्ता, मालदा, मुंबई, मुजफ्फरपुर, पटना, प्रयाग्रज, रांची, सिकंदराबाद, सिलिगुरी, तिरुवनंतपुरम या ठिकाणी असणार आहे. सविस्तर माहिती उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.
वयोमर्यादा
रेल्वे भरती बोर्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 18 वर्ष ते 33 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे आणि तसेच ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे. वयोमर्यादा बद्दल अजून संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात बघून घ्यायचे आहे.
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क हे 500/- रुपये आकारले गेले आहे आणि तसेच एससी/एसटी,, ईसीएम, महिला, ईबीसी आणि ट्रान्सजेंडर यांना 250/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज पद्धती
रेल्वे भरती बोर्ड मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे व त्याआधी उमेदवारांनी संपूर्ण माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे आणि अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना भरायचे आहे.
महत्त्वाचे तारखा
रेल्वे भरती बोर्ड मध्ये अर्ज सुरू होण्याची तारीख ही 14 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झाली आहे व त्यासोबतच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून द्यायचा आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
- रेल्वे भरती बोर्ड मध्ये भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तर बघून घ्यायची आहे व त्यासोबतच पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायचे आहे आणि मग अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे व या तारखेनंतर कोणत्याच प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही ऑनलाईन पद्धतीने.
- संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |