कोचिंग शिप्यार्ड अंतर्गत 10वी, आयटीआय व इतर उमेदवारांसाठी 227 रिक्त प्रशिक्षणार्थी पदांची भरती सुरू!! Cochin Shipyard Bharti 2026

Cochin Shipyard Bharti 2026 : कोचीन शिप्यार्ड अंतर्गत एकूण 227 जागांसाठी प्रशिक्षणार्थी पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 227 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे आयटीआय ट्रेड, एसएसएलसी, एच एस सी/आय टी आय, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या प्रकारे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. कोचीन शिप्यार्ड अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. या नोकरीची संपूर्ण माहिती उमेदवारांसाठी खाली सविस्तर माहिती पूर्णपणे दिली गेली आहे तसेच उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात सुद्धा वाचून घ्यायचे आहे आणि पूर्ण माहिती सविस्तर बघून घ्यायची आहे आणि तसेच मग ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचे आहे दिलेल्या तारखेच्या आत. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नसून याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.

पदांची नावे

कोचिंग शिप्यार्ड मध्ये शिप ड्राफ्ट्समन या पदासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. शिप ड्राफ्ट्समन या पदासाठी पदांची विभाजन शैक्षणिक पात्रता नुसार वेगळे केले गेले आहे जसे की इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशीन इलेक्ट्रिकल मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिविल, पेंटर, मेकॅनिक मोटर वेहिकल, शीट मेटल वर्कर, शिफ्ट राईट वूड कार्पेंटर, मूड वर्क टेक्निशियन, डिझेल मेकॅनिक, पाईप फिटर, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी याप्रकारे विभाजन करण्यात आले गेले आहे. सविस्तर माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

पदांची संख्या

कोचिंग शिप्यार्ड मध्ये एकूण 227 रिक्त जागेसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि ही भरती प्रशिक्षणार्थी पदांसाठी निघाली आहे. या 227 रिक्त पदांसाठी वरती संपूर्ण माहिती व पदांची नावे दिले आहे तसेच उमेदवारांनी सविस्तर माहिती खाली पूर्णपणे बघून घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता

कोचीन शिप्यार्ड मध्ये एकूण 227 रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदानुसार दिले गेले आहे. उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असले पाहिजे तसेच उमेदवार कोणताही मान्यता प्राप्त शाळेमधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच आयटीआय संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित ब्रांच मध्ये कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून डिप्लोमा इन इंजीनियरिंग उत्तीर्ण असले पाहिजे त्या सोबतच जे उमेदवार बीए, बी टेक, बीएससी, बीकॉम, बीबीए, बीसीए उत्तीर्ण असणार त्यांच्यासाठी सुद्धा वेगळ्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता नुसार पदांची विभाजन करण्यात आले आहे त्यासाठी उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रता बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

वयोमर्यादा

कोचिंग शिप्यार्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्ष ते 25 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयामध्ये सूट दिली गेली आहे आणि तसेच मागासवर्गीय उमेदवारांना एससी एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

अर्ज पद्धती

कोचिंग शिप्यार्ड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसे प्रकारे करायचे आहे हे सविस्तर माहिती उमेदवारांसाठी खाली दिली गेली आहे तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची तारीख

कोचिंग शिप्यार्ड मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. या दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यामुळे उमेदवारांनी या तारखेपर्यंतच अर्ज करायचे आहे या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जात नसून याची खात्री उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. या तारखेनंतर जेवढे पण अर्ज केले जाणार ते सर्वे बाद केले जाणार याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.

अर्ज कसा करायचा आहे ?

  • कोचीन शिप्यार्ड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी सविस्तर माहिती बघून घ्यायची आहे आणि तसेच खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ मूळ जायला सुद्धा वाचून घ्यायची आहे.
  • अर्ज हा चुकीचा भरला असल्यास अर्ज हा बाद केला जाऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हा काळजीपूर्वक नीट भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही.
  • संपूर्ण माहिती उमेदवारांनी पीडीएफ मध्ये बघून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment