10वी पास उमेदवारांसाठी 25000 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू, ऑनलाइन अर्ज करा!! Indian Post GDS Bharti 2026

Indian Post GDS Bharti 2026 : भारतीय डाक विभाग मध्ये एकूण 25000 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पंचवीस हजार रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शाखा पोस्टमास्टर (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम), दाक सेवक याप्रमाणे दिले गेले आहे. भारतीय डाक विभागांमध्ये ही खूप मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे त्यामुळे जी उमेदवार भारतीय डाक विभाग मध्ये काम करण्यासाठी उत्सुक असणार त्यांनी नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे आणि अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2026 असे आहे. अर्ज दुरुस्ती करण्यासाठी कालावधी ही 23 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत दिले आहे. नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे आणि सविस्तर माहिती बघून बघून जाहिरात बघून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून नोकरी मिळवायची आहे. सविस्तर माहिती उमेदवारांनी खाली वाचून घ्यायची आहे.

पदांची नावे

भारतीय डाक विभाग मध्ये रिक्त पदांसाठी पदांची नावे हे शाखा पोस्टमास्टर (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (एबीपीएम), डाक सेवक असे आहे. या पदांसाठी सविस्तर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी सविस्तर माहिती बघायची आहे तसेच मूळ जाहिरात को पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि पदांबद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

पदांची संख्या

भारतीय डाक विभाग मध्ये एकूण 25000 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पंचवीस हजार रिक्त पदांसाठी वरती पदांची नावे असे दिले गेले आहे. संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली बघून घ्यायचे आहे व मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय डाक विभाग मध्ये काम करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप शाळेमधून कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच इंग्रजी, गणित हे विषय असणे आवश्यक आहे. ज्या राज्यामध्ये किंवा सर्कलमध्ये पोस्ट व जागा साठी तुम्ही अर्ज करत आहात त्या राज्याची लोकल भाषा येणे आवश्यक आहे त्यासोबतच उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि सायकलींग येणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता बद्दल अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा वाचायचे आहे आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे ज्यामुळे उमेदवारांना अजून सविस्तर माहिती बघण्यात येणार.

वयोमर्यादा

भारतीय डाक विभाग मध्ये काम करण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 वर्ष ते 40 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे त्यासोबतच एससी एसटी उमेदवारांना व मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सूट दिली गेली आहे आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरातीसमोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ वाचून घ्यायचे आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना व ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे आकारले गेले आहे आणि तसेच महिला उमेदवारांना व मागासवर्गीय (एससी एसटी), पीडब्ल्यूडी आणि ट्रान्स वुमन या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. सविस्तर माहिती उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहे.

अर्ज पद्धती

भारतीय डाक विभाग मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. त्या अगोदर उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे व तसेच पीडीएफ व मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार व जागेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

अर्ज करण्याची तारीख

भारतीय डाक विभाग मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2026 असे आहे संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत. अर्ज दुरुस्ती करण्यासाठी कालावधी ही 23 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत असे आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे.

अर्ज कसा करायचा आहे ?

  • indiapostgdsonline.gov.in दिलेल्या संकेतस्थळावरती उमेदवारांनी प्रथम भेट द्यायची आहे.
  • वरती दिलेल्या वेबसाईट वरती भेट दिल्यावर ती होमपेज वरती लिंक दिलेली राहील त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करायची आहे आणि नवीन लॉगिन आयडी तयार करायची आहे.
  • त्यानंतर उमेदवारांनी अर्ज फॉर्म भरायचे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क सुद्धा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करून पुष्टी करून पृष्ठ डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 19 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.
  • ऑनलाइन अर्ज सादर करणे आणि अर्ज शुल्क भरण्याची कालावधी 02 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत असे आहे.
  • अर्जात दुरुस्ती करण्यासाठी कालावधी ही 23 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 05:00 पाच वाजेपर्यंत असे आहे.
  • या तारखेनंतर उमेदवारांचे कोणतेही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
  • अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली पीडीएफ जाहिरात मध्ये माहिती वाचून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लींक

2 thoughts on “10वी पास उमेदवारांसाठी 25000 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू, ऑनलाइन अर्ज करा!! Indian Post GDS Bharti 2026”

Leave a Comment